khajur modak recipe | Ganesh Chathurthi Special Recipe | Instant Khajur modak recipe 2021
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 15:05 IST2021-09-13T15:05:30+5:302021-09-13T15:05:52+5:30
बाप्पा घरी आले की त्याला नैवेद्य दाखवण्यासाठी घराघरांमध्ये मोदक केले जातात. पण अनेकजण बाजारातून मोदक विकत आणतात.आज आपण बघणार आहोत ३ मिनिटं मध्ये कसे Instant Khajur modak कसे बनवायचे ते .