माती,खडू,पेन्सिल खायची इच्छा होते? How to stop eating clay, chalk, mitti? Pica Disorder Lokmat Sakhi
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 09:06 AM2021-08-21T09:06:22+5:302021-08-21T09:06:58+5:30
तुम्हाला पण माती खायची इच्छा होते का? माती खावीशी वाटते का? फक्त मातीच काय तर खडू, पाठीवरची पेन्सिल सुद्धा खायची इच्छा होते का? मग हा video तुम्ही पाहायलाच हवा तोही अगदी शेवट्पर्यंत.