५० मुलांना दत्तक घेणारी पोलीस आई रेहाना शेख | Rehana Shaikh Mother In Khakhi Uniform | Lokmat Sakhi
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 10:30 AM2021-08-16T10:30:42+5:302021-08-16T10:31:03+5:30
कॉन्स्टेबल रेहाना शेख यांनी 50 मुलांना घेतले दत्तक, 10 वी पर्यंतचा शिक्षणाचा करणार खर्च. असे बरेच पोलिस आहेत, जे आपल्या कर्तव्याच्या मर्यादेबाहेर जाऊन लोकांना मदत करतात. मुंबई पोलिसातही #MumbaiPolice असेच एक उदाहरण दिसून आले आहे. मुंबई पोलिस कॉन्स्टेबल रेहाना शेख #RehanaShaikh यांनी महाराष्ट्रातील 50 गरजू मुलांना दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. चला तर बघूया मुंबईच्या मदर तेरेसा ची कहाणी