Join us

कोमट पाण्यात 'हे' मसाले घालून प्या, पोट-मांड्यांवरची चरबी झपाट्याने कमी करणारं खास पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2025 16:12 IST

Ayurvedic weight loss remedies: Natural ways to lose weight with Ayurveda: Best Ayurvedic herbs for weight loss: Ayurvedic drinks for burning belly fat: Herbal weight loss tips for women: Ayurveda for fat burning: How Ayurveda helps in weight loss: Best Ayurvedic teas for weight loss: वाढत्या वजनाने त्रस्त असाल तर या जादुई मसाल्याचे पाणी रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या.

बदलेल्या जीवनशैलीमुळे खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या आहेत. त्यामुळे आरोग्याच्या तक्रारी देखील वाढत्यात. कामाच्या वाढत्या व्यापामुळे आपण ८ ते ९ तास एकाच जागी बसतो.(Ayurvedic weight loss remedies) ज्यामुळे आपले वजन देखील झपाट्याने वाढते. पाठीच्या मणक्यांचा त्रासासोबत इतर दुखणी-खुपणी देखील मान वर काढतात. (Best Ayurvedic herbs for weight loss) अनेकदा खाल्ले अन्न व्यवस्थित पचत नाही त्यामुळे पोटदुखी, वजन वाढणं, ॲसिडीच्या समस्यांना सामोरे सामोरे जावे लागते.(Ayurveda for fat burning) वाढत्या वजनांमुळे हल्ली सगळेच जण त्रस्त आहेत. एकदा का वजन वाढलं की, ते कमी करण्यासाठी आपल्याला अधिक मेहनत घ्यावी लागते.(How Ayurveda helps in weight loss) डाएटसोबत योग्य प्रमाणात व्यायामही करावा लागतो. परंतु, आपल्या स्वयंपाकघरात असे काही मसाले आहेत जे वजन झपाट्याने कमी करण्यास मदत करतात. वजन वाढल्यामुळे पोट आणि मांड्यांवरची चरबी दिसू लागते. आपल्याला हवे तसे कपडे घालताना देखील लाज वाटते.

पोट-मांड्यांवरची चरबी होईल झपाट्यानं कमी, धण्याचं पाणी - अतिशय सोपा उपाय, करतो बॉडी फॅटपासूनही सुटका

तसेच वाढत्या वजनामुळे अनेक गंभीर आजार देखील उद्भवतात.(Herbal weight loss tips for women) जर तुम्ही देखील वाढत्या वजनाने त्रस्त असाल तर या जादुई मसाल्याचे पाणी रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या. वाढलेले वजन कमी होण्यास मदत होईल. वजन कमी करण्यासाठी ड्रिंक शेअर केलं आहे. ज्याच्या मदतीने आपल्याला सहज वजन कमी करता येईल. हे पाणी ब्लोटिंग आणि गट्स हेल्थसाठी फायदेशीर आहे. 

वजन कमी करणारं ड्रिंक आपल्याला एका ग्लासात एक चमचा जिरे, धणे आणि बडीशेप घालायची आहे. त्यात एक ग्लास कोमट पाणी घालून १० ते १५ मिनिटे झाकून ठेवा. त्यानंतर हे पाणी गाळून सकाळी रिकाम्या पोटी नियमितपणे प्या. रोज हे जादूई ड्रिंक प्यायल्याने वजन कमी करण्यास मदत होईल. हे पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारून बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. तसेच शरीरातील विषारी घटक बाहेर पडून वजन कमी होते. कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवते. हृदयाला पुरेशा प्रमाणात रक्त पोहचवण्याचे काम करते. त्वचेचे आरोग्य सुधारते. हे पाणी रोज प्यायल्याने आपल्या पोट आणि मांड्यांवरची चरबी कमी होईल. ज्यामुळे आपण स्लिम-फिट दिसू शकतो. 

टॅग्स :वेट लॉस टिप्स