लठ्ठपणा एक गंभीर समस्य बनली आहे. (Weight Gain) २०२२ मध्ये महिलांच्या लठ्ठपणात १९७ देशांमध्ये भारत १८२ व्या स्थानावर होता. पुरूषांच्या बाबतीत १८० व्या स्थानावर. लठ्ठपणामुळे फक्त सौंदर्य प्रभावित होत नाही तर अनेक गंभीर समस्याही उद्भवतात आणि अनेक गंभीर आजारही उद्भवतात. जसं की डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर, कॅन्सर, थायरॉईट, हार्ट अटॅक यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. ( Sadhguru Jaggi Vasudev Told 4 Tips To Reduce Belly Fat)
ईशा फाऊंडेशनचे संस्थापक आणि अध्यात्मिक गुरू सद्गुरू जग्गी वासुदेव (Sadhguru Jaggi Vasudev) यांच्या म्हणण्यानुसार लठ्ठपणा ही गंभीर समस्या बनली आहे. ज्यामुळे प्रजनन संस्थेवर परिणाम होतो. लठ्ठपणा कमी करण्यासाठी महिला एक पाऊल उचलू शकतात (Ref). जर तुम्ही काही व्यायाम किंवा डायटिंग करत असाल तर नेहमी स्वत:वर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहात. वजन वाढू नये यासाठी जास्त काही न करता नियमित व्यायाम करायला हवा. गरजेपेक्षा जास्त खाऊ नका. वजन कमी करण्यासाठी सद्गुरू कोणते उपाय सांगता ते समजून घेऊ.
कोणत्याही प्रकारची फिजिकल एक्टिव्हीटी करा
सद्गुरू सांगतात की महिलांनी रोज कोणत्या ना कोणत्या प्रकारची फिजिकल ॲक्टिव्हिटी करण्याकडे लक्ष द्यायला हवं. तुम्ही नेहमीच जिमला जायला हवं असं नाही. रनिंग किंवा वॉकिंगही करू शकता. रनिंग फॅट कमी करण्याचा उत्तम उपाय आहे.
थंडीत गुडघे-कंबरेचं दुखणं वाढलंय? 'या' घरगुती तेलानं मालिश करा, ठणठणीत राहतील हाडं
व्यायाम करा
सद्गुरू सांगतात की महिलांनी लठ्ठपणा कमी करण्यासाठी व्यायाम करायला हवा. यासाठी एक तास व्यायाम करू शकता. आजकाल बऱ्याच महिला सिंटिंग जॉब करतात ज्यामुळे तब्येत खराब होऊ शकते.
योगा करा
महिलांनी योग करायला हवा. ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक विकास होतो. १२ वर्षांच्या वयापासून योगा करायला हवा जेणेकरून आयुष्यभर याचा फायदा मिळेल.
वर्षाअखेरीस वाढलेल्या वजनालाही द्या निरोप, डॉक्टर सांगतात ५-२०-३० फॉर्म्युला, ३० दिवसात स्लिम
ज्यामुळे तुम्ही सुंदर दिसू शकता.