Join us

रोज रात्री झोपण्यापूर्वी 'हे' पाणी प्या, पोटावरची चरबी घटेल- १५ दिवसांत फरक दिसेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2024 5:43 PM

Weight Loss Tips: पोटावरची चरबी कशी कमी करावी हा प्रश्न पडला असेल तर हा एक सोपा घरगुती उपाय लगेचच करून पाहा...(best bedtime drink to lose belly fat)

ठळक मुद्दे३० ते ५० या वयातल्या महिलांनी हमखास हा उपाय करायलाच हवा, असं आहारतज्ज्ञ सुचवतात.
टॅग्स :वेट लॉस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्सपाणी