Join us  

वजन वाढलं-व्यायामानेही कमी होईना? आहारतज्ज्ञ सांगतात २१ दिवसांत ४ किलो घटवण्याचं खास डाएट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2024 11:37 AM

Best Indian Diet Plan Weight Loss :  वजन कमी करण्यासाठी फिजिकल व्यायामाबरोबरच डाएट प्लॅनवर लक्ष द्यायला हवं.

जास्त वजनाने आजकाल अनेक लोकांना याचा त्रास होतो. खासकरून पोटाच्या जवळपास जमा झालेली चरबी लोकांच्या फॅट्सचे कारण ठरतात. खाण्यापिण्याच्यासंबंधित समस्यांमुळे ही समस्या वेगाने वाढत आहे. वजन जास्त वाढल्यामुळे डायबिटीस, बीपी  यांसारखे आजार वाढत जातात. (Weight Loss Tips) वजन कमी करण्यासाठी तुम्ही व्यायामाबरोबरच डाएट प्लॅनकडेही लक्ष द्यायला हवेत.  वजन कमी करण्यासाठी फिजिकल व्यायामाबरोबरच डाएट प्लॅनवर लक्ष द्यायला हवं. यासाठी इंटरमिटेंट फास्टिंग प्रचलित आहे. डायटिशियन रिचा गांगी  यांनी 21 दिवसांत 7 किलो वजन करण्यासाठी रिचा यांनी डाएट प्लॅन शेअर केला आहे. (Best Indian Diet Plan Weight Loss)

हेल्दीफायमीच्या रिपोर्टनुसार आहारात कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, व्हिटामीन्स, मिनरल्स असावं. वजन कमी करण्यासाठी डाएट प्लॅन फॉलो करा. वजन कमी करणं सेक्स, फिजिकल एक्टिव्हीटीज, फुड प्रिजर्व्हेटिव्हज, एलर्जीज यावर अवलंबून असते. न्युट्रिशनिस्टच्या सल्ल्यानुसार डाएट प्लॅन घ्या. ( Dietician Richa Gangani Loss 7 Kg Just 21 Days Here Her Fast Weight Loss Diet Plan)

1) ब्रेकफास्ट

सकाळच्या सुरूवातीला गट क्लिनिंग ज्यूसने करा. फळं, भाज्या, हर्बल जडीबूटी यांचा ज्यूस 9 वाजता घ्या. यामुळे आतडे व्यवस्थित साफ होतात. ज्यामुळे त्वचेवर ग्लो येतो. त्यानंतर एक तासाने स्मूदी घ्या. त्यामुळे कोलोजन वाढण्यास मदत होते. सकाळच्यावेळी नाश्त्याला पोहे, उपमा, इडली खाऊ शकता. 

वजन वाढत चाल्लंय-कपडे घट्ट होतात? रात्रीच्यावेळी 'हे' ७ पदार्थ खा, परफेक्ट फिगर-स्लिम दिसाल

2) लंच

रिचा सांगतात की दुपारच्यावेळी 100 ग्राम योगर्ट, क्विनोआ आणि बीटरूटचे सॅलेड खा, यात भरपूर प्रमाणात प्रोटीन्स, फायबर्स, आयर्न, मिनरल्स आणि व्हिटामीन्स मिळतात.

3) संध्याकाळचे स्नॅक्स

रिचा आपल्याा डाएटमध्ये संध्याकाळी वर्कआऊटनंतर एक चमचा व्हिट प्रोटीन शेक घेतात. त्यानंतर 6 नंतर 199 ग्रॅम पांढरे वाटाणे खा. वजन कमी करण्यासाठी तुम्ही रात्रीच्या जेवणात 8 वाजता करावे. त्यानंतर डिनरमध्ये एक कप एंटी ब्लॉटिंग टी असते.  पोट फुलण्याचा आणि एसिडीटी त्रास होत नाही.

३२ दातांचा पिवळेवणा हटवतील 'ही' पानं; रोज १ पानं चावून घ्या, चमकतील दात-दुर्गंधीही टळेल

सकाळी 10 वाजता संध्याकाळी 6 वाजता खा 15 तास इंटरमिटेंट फास्टिंग करू शकता. रिचा यांनी यात इंटरमिटेंट फास्टिंग करतात. 21 दिवसांत वजन कमी केल्यानं त्वचेवर ग्लो येतो. वजन कमी करण्यासाठी इंटरमिटेंट फास्टींग करण्याआधी डॉक्टर आणि डायटिशियन्सचा सल्ला घ्या.

टॅग्स :वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य