माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने सोशल मीडियावर कायम एक्टिव्ह असतात. आरोग्यविषयक आणि फिटनेसचे सल्ले देत असतात. (Dr Shriram Nene Fitness Secret) डॉ. राम नेनेंच्या फिटनेस टिप्स नेहमी रोजच्या जीवनात उपयोगी पडतील अशा असतात. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी ते काय करतात असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यांच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असतो अशी उत्सुकता प्रत्येकालाच असते. (Madhuri Dixit Husband Dr Shriram Nene Diet What I Eat In a Day To Stay Fit)
डॉ. नेने फिटनेसवर बोलतात आणि लोकांना फिटनेसच्या टिप्सही देतात. (Dr Shriram Nene Fitness Secret) काही दिवसांपूर्वी त्यांनी आपलं डाएट शेअर केलं आणि रोजच्या आहारात काय खातात याबाबत लोकांनाही माहिती दिली. डॉ. नेने सांगतात की रोजच्या आहारात ते एग व्हाईट खातात, याशिवाय ऑलिव्ह, लेट्यूस, एवाकाडो खातात ज्यामुळे फॅट, प्रोटीन, फॅट यांचे बॅलेंन्स राहते. (What I Eat To Stay Fit Dr. Shriram Nene Fitness Secret)
ते सांगतात की, जेव्हाही मी कार्डिओ करतो तेव्हा नाश्त्यात कार्ब्सचा समावेश करतो. ओट्स मिलचा आपल्या आहारात समावेश करतो. मनुके, बदाम आणि मध यांचा समावेश असतो. मॉर्निंग स्नॅक्समध्ये व्हे प्रोटीनचा शेक असतो. लॅक्टोस कमी होते. ज्यामुळे ओव्हरऑल प्रोटीन इंटेक वाढवण्यास मदत होते.
वजन वाढलंय-खाण्यावर कंट्रोल नाही? 2-2-2 मेटाबॉलिझ्म मेथडचा खास फॉम्यूला; स्लिम दिसाल
दुपारच्या आहारात चिकन असते. याशिवाय एवाकॅडो आणि कांदा असतो, अनेकदा सोया चापसुद्धा खातो. इव्हिनिंग स्नॅक्समध्ये एवाकडो टोस्ट खातो. हा प्रोटीन्स, फॅट्स, कार्ब्सचे चांगले कॉम्बिनेशन आहे. आहारात ताज्या फळांचा समावेश करा. रात्रीचं जेवण लवकर करायला त्यांना आवडते. रात्री सुप पितो किंवा सॅलेडचा समावेश करतो.
फिटनेस ड्रिंक बनवण्यासाठी सफरचंद, बीट, गाजर आणि आल्याच्या रसाचा समावेश करा. या पदार्थांमुळे पोषक तत्वांची कमतरता भासत नाही. इम्यूनिटी बुस्ट होते. डॉ. नेने सांगतात की एनर्जी बुस्टर ड्रिंक प्यायल्याने शरीर हेल्दी राहण्यास मदत होते आणि चेहऱ्यावर ग्लो येतो.
मांड्या-निंतब पसरट, जाड दिसतात? घरीच 5 सोपे व्यायाम करा, झटपट बारीक व्हाल-फिट दिसाल
हे ड्रिंक तयार करण्यासाठी मिक्सरमध्ये बीट, गाजर, आलं, सफरचंद, वाटून त्याचा ज्यूस बनवा. हा ज्यूस गाळून घ्या. त्यानंतर त्यात लिंबू आणि मीठ घाला. तयार आहे वेट लॉस ड्रिंक सकाळच्यावेळी हे ड्रिंक प्यायल्याने शरीराला बरेच फायदे मिळतील.