बॉडी फॅटमध्ये सगळ्यात आधी पोटाच्या आजूबाजूच्या भागात जास्त प्रमाणात फॅट्स जमा होऊ लागतात. वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे डाएट प्लॅन फॉलो करतात तर काहीजण डिनर स्किपसुद्धा करतात. खाण्यापिण्याची चुकीची वेळ बॉडी फॅट यांचा घनिष्ट संबंध आहे. (Weight Loss Tips) जेवणाच्या वेळांचाही तब्येतीवर परिणाम होतो. डिनरनंतर आहारतज्ज्ञांनी काही सोप्या डिनर टिप्स सांगितल्या आहेत. ज्यामुळे बेली फॅट कमी होण्यास मदत होईल. (How to Loss Belly Fat Faster)
रात्रीची आहार का महत्वाचा?
इव्हरी डे हेल्थच्या रिपोर्टनुसार रात्रीचं जेवण हे फार महत्वाचे असते. यामुळे फक्त पोट भरत नाही तर कुटुंबाबरोबर चांगला वेळही घालवता येतो. पण लेट नाईट जेवल्याने तब्येतीच्या वेगवेगळ्या समस्या उद्भवू शकतात. (Ref) काही लोक डिनर स्किप करतात, आहारतज्ज्ञांनी खाण्याच्या पद्धतीवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला आहे. दालचिनी और आलं सूज कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात.
अशा पदार्थांचा रोजच्या आहारात समावेश करा. ओटमील्सचा सकाळच्या नाश्तात समावेश करा. तुम्ही डिनरमध्ये याचा समावेश करू शकता. थोडं गोड खाण्याची इच्छा कमी होऊ शकते. हेल्दी डेजर्टमध्ये तुम्ही ओटमिल्सचा समावेश करू शकता.
एक्स्ट्रा प्लांट प्रोटीन
रात्रीच्या जेवणात एक्स्ट्रा प्लांट प्रोटीनचा समावेश करा. सोया, मटार, नट्स, बीया या सनफ्लॉवर सिड्सचा समावेश करा. अतिरिक्त कॅलरीज तुम्ही स्मूदी प्लांट बेस्ड प्रोटीन पावडर मिसळून शकता.
ग्रीन टी
ग्रीन टी आणि ब्राईट व्हेजिटेब्लस इंफ्लेमेशन कमी करण्यासाठी फॅट स्टोरेज बंद करण्यासाठी मदत करते. ब्राईट कलरफुल, व्हेजिटेबल्सचा आहारात समावेश करू शकता. ग्रीन टी प्यायल्याने एक्स्ट्रा फॅट्स कमी होण्यास मदत होते. ग्रीन टी प्यायल्याने आतड्यांची चरबी कमी होण्यासही मदत होत. ग्रीन टी मध्ये कॅलरीज कमी असतात यात एपिगॅलोकॅटेचिन गॅलेट असते. ज्यामुळे पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते.
आलिया सांगतेय तिच्या ग्लोईंग त्वचेचं सोपं सिक्रेट; ६ स्किन केअर टिप्स; नाजूक-सुंदर दिसेल चेहरा
लो कार्ब डाएट
लो कार्ब डाएटचे पालन म्हणजे प्रोटीन्सचे जास्त प्रमाणात सेवन करा. नट्स, डेअरी उत्पादनं, हाय प्रोटीन फूड्सचा आहारात समावेश करू शकता.
हाय फायबर्स फूड
डिनरमध्ये फायबर्सयुक्त खाद्य पदार्थांचा समावेश करा. ज्यामुळे शरीराची चरबी दूर होण्यास मदत होते. अशा भाज्या आणि फळं फायबर्सचा चांगला स्त्रोत असतात. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते तब्येतीला बरेच फायदे मिळतात.
वजन कमी करण्याासाठी पाणी पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत पाहा; वजन घटेल-पोटही साफ राहील
ओमेगा ३ फॅटी एसिड्स
ओमेगा-३ फॅटी एसिड आतड्यांची चरबी कमी करण्यास मदत करता. लिव्हर आणि पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते.
एपल सायडर व्हिनेगर
काही अभ्यासांमध्ये असं दिसून आले की, व्हिनेगर प्यायल्याने शरीरातील फॅट्स जमा होण्यास मदत होते. दातांवरील इनेमल नष्ट होण्याही मदत होते. टॉक्सिन्स बाहेर निघण्यास मदत होते. डिनरच्या अर्ध्या तासाआधी डाएटचा आहारात समावेश करा.