चालणं एक एक्विटीव्ही नसून एक व्यायाम आहे. (Health Tips) एक्सपर्ट्स सांगतात की रोज चालण्याची सवय मेंदू, किडनी, लिव्हरचे फंक्शन सुधारण्यास फायदेशीर ठरते. (Weight Loss Tips) मागच्या काही दिवसांपासून रेट्रो वॉकिंग बरेच चर्चेत आहे. तज्ज्ञांच्या मते फक्त १० ते २० मिनिटांचे रेट्रो वॉकिंग केल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात. रेट्रो वॉकिंग केल्याने शरीरही निरोगी राहण्यास मदत होते. (Retro Walk For Weight Loss)
रेट्रो वॉकिंगचा अर्थ काय? (Health Benefits of Walking Backward)
रेट्रो वॉकिंग हा एक व्यायाम आहे. ही टर्म बॅकवार्ड वॉकिंगसाठी वापरली जाते. यामुळे मसल्स आणि माईंड बॉडी कनेक्शनसाठी उत्तम ठरते. यात तुम्ही सरळ उभं राहून पुढे चालू शकता. यामुळे शरीराला बरेच फायदे मिळतात.
माईंड बॉडी कनेक्शन चांगले राहते
रोज चालल्याने आपले पाय, मसल्स, मेंदू चांगले राहते. माईंड टू बॉडीचे कनेक्शन लूज होते. जेव्हा तुम्ही उलटे चालता तेव्हा ही सवय मसल्सना व्यवस्थित सिंगल येतो यामुळे दोघांच्यामधील कनेक्शन चांगले होते.
हाडांना भरपूर फॉस्फरस देणारे ५ पदार्थ खा; कॅल्शियमही मिळेल-शरीर पोलादी, हाडं मजबूत होतील
ऑस्टिओआर्थरायटिस
वाढत्या वयात सांधे कमकुवत होऊ लागतात. ज्याला ऑस्टिओआर्थरायटिस असं म्हणतात. ज्यामुळे सांधेदुखी उद्भवते आणि सूज येते. यामुळे उठण्यास आणि बसण्यास वेदना होऊ शकतात. एका संशोधनानुसार रेट्रो वॉकिंगमुळे प्रेशर कमी होऊ लागते आणि वजन कमी होण्यासही मदत होते.
वजन कमी होण्यास मदत होते
सामान्य चालण्याच्या तुलनेत रेट्रो वॉक करायला जास्त मेहनत लागते. यामुळे तुमच्या जास्तीत जास्त कॅलरीज बर्न होतात. वजन कमी करण्यासाठी नॉर्मल वॉकिंगपेक्षा जास्त उत्तम आणि परिणामकारक ठरतं.
रोज चालणं होतं तरी वजन घटत नाही? तज्ज्ञ सांगतात वॉकिंगची योग्य पद्धत, आठवड्याभरात व्हाल स्लिम
मेंटल हेल्थ चांगली राहते
रेट्रो वॉकिंग केल्याने बॉडी अवेअरनेस वाढतो. स्लिप सायकल सुधारते आणि विचार करण्याची क्षमता, लक्षात ठेवण्याची क्षमता वाढते. जर तुम्ही ताण-तणाव किंवा एंग्जायटीचे शिकार असाल तर तुम्ही हा उपाय करून पाहू शकता. यामुळे मेंटल हेल्थ चांगली राहते. रेट्रो वॉकिंग करणं शिकल्यानंतर तुम्ही यात थोडा बदल करू शकता. कारण यासाठी तुम्हाला रोज कंम्फर्ट झोनमधून बाहेर यावं लागते. हळूहळू वेगाने चाला आणि नंतर जॉगिंग करा.