Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > ढेरी दिसते-कंबर जाड वाटतं? डॉक्टरांनी सांगितल्या ३ टिप्स; ७ दिवसांत वजन होईल कमी

ढेरी दिसते-कंबर जाड वाटतं? डॉक्टरांनी सांगितल्या ३ टिप्स; ७ दिवसांत वजन होईल कमी

How To Lose Weight Quickly : वजन कमी करण्यासाठी संतुलित आहार घ्या नियमित व्यायाम करा, ताण-तणाव घेऊ नका, पुरेपूर झोप घ्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2024 12:10 PM2024-06-30T12:10:35+5:302024-06-30T12:18:42+5:30

How To Lose Weight Quickly : वजन कमी करण्यासाठी संतुलित आहार घ्या नियमित व्यायाम करा, ताण-तणाव घेऊ नका, पुरेपूर झोप घ्या.

Health Is It Possible To Lose 5 Kg weight In 1 Week What Can Be The Effect On Body Expert Told Surprising Things | ढेरी दिसते-कंबर जाड वाटतं? डॉक्टरांनी सांगितल्या ३ टिप्स; ७ दिवसांत वजन होईल कमी

ढेरी दिसते-कंबर जाड वाटतं? डॉक्टरांनी सांगितल्या ३ टिप्स; ७ दिवसांत वजन होईल कमी

शरीरावर चढलेलं अतिरिक्त वजन अनेक गंभीर आजारांचे कारण ठरते. (Health Tips) जास्त लठ्ठपणामुळे हार्ट डिसिज, डायबिटीस, लिव्हर डिसिज  यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या रिपोर्टनुसार जगभरात  १.५ अरबपेक्षा जास्त लोकांचे वजन वाढले आहे. (Weight Loss Tips) पण वजन कमी करणं सोपं काम नाही यासाठी तुम्हाला संयम आणि डेडिकेशन ठेवण्याची आवश्यकता असते.

एका आठवड्यात ५ किलो वजनही कमी करू शकता. (How To Lose Weight Quickly) क्लिव्हलॅण्ड क्लिनिकच्या एंडोक्रायनोलॉजिस्ट आणि ओबिसेटी स्पेशालिस्ट डॉय मार्सियो ग्रीबेलर सांगतात की असं केल्याने तुम्ही वेगाने वजन कमी करू शकता. (Health Is It Possible To Lose 5 Kg weight In 1 Week What Can Be The Effect On Body Expert Told Surprising Things)

 

५ किलो वजन कमी करण्यासाठी काय करावे लागते?

डॉ. मार्सिओ ग्रीबेलर यांच्यामते एका आठवड्यात ५ किलो वजन सहज कमी करू शकता ज्यामुळे शरीरावर सकारात्मक परिणाम होतो का, हे कितपत परिणामकारक ठरतं हे जर तुम्ही समजून घेतलं तर तुमच्यासाठी उत्तम ठरेल. डॉ. मार्सिओ यांच्या म्हणण्यानुसार एका आठवड्यात तुम्ही जवळपास ५ किलो वजन कमी करू शकता.

जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर काही दिवस आधी व्यायाम करून स्टॅमिना वाढवू शकता. हळूहळू व्यायामाचा वेग वाढवा जेव्हापासून तुम्हाला वजन  कमी करायचं असेल तेव्हापासून गोड खाणं पूर्णपणे बंद करा. उकळलेल्या भाज्या खा, पालेभाज्या खा. याशिवाय तुम्ही कठीण व्यायाम प्रकारही करू शकता चांगली झोप घ्या. एका  दिवसात ५०० कॅलरीजपेक्षा जास्त घेऊ नका.

कॅल्शियम हवं पण दूध नको? दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात ५ पदार्थ, हाडं होतील बळकट

शरीरावर काय परिणाम होतो?

डॉ. मार्सियो यांच्यामते जेव्हा शरीर वेगाने वजन कमी करते तेव्हा फक्त बॅड फॅट कमी होत नाही तर मसल्स आणि पाणीसुद्धा कमी होते. मसल मास कमी झाल्यास तुम्ही कमकुवत होऊ शकता.  पाण्याच्या कमतरतेनं  शरीराचा बॅलेंन्स बिघडेल. (Ref) काही दिवसांत तुम्हाला वेगाने भूक लागेल याची कमतरता दूर करण्यासाठी तुम्हाला भरपूर खावं लागेल. जितकं तुम्ही वजन कमी केलंय त्यापेक्षा जास्त वजन शरीरावर चढेल. यासाठी हळूहळू वजन कमी करणं उत्तम आयडीया आहे. यासाठी दीर्घकाळ प्लॅनिंग करायला हवं. 

वजन वाढू नये यासाठी काय करावे? (What To Do For Weight Loss)

वजन कमी करण्यासाठी संतुलित आहार घ्या नियमित व्यायाम करा, ताण-तणाव घेऊ नका, पुरेपूर झोप घ्या.  तुम्ही आधी जितकं खायचात त्याचे प्रमाण हळूहळू कमी करा आणि व्यायाम करण्याची क्षमता वाढवा. वजन कमी करण्यासाठी कार्डिओ व्यायाम करा, सायकलिंग, रनिंग, स्विमिंग, वॉकिंग करा. प्रोसेस्ड फूड, फास्ट फूड, जंक फूड,  तळलेले पदार्थ, गोड पदार्थ खाऊ नका. असं केल्याने वजन वाढणार नाही. 

Web Title: Health Is It Possible To Lose 5 Kg weight In 1 Week What Can Be The Effect On Body Expert Told Surprising Things

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.