Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > पोट कमी करायचंय-डाएट शक्य नाही? रोजचं जेवण 'या' पद्धतीनं खा, महिन्याभरात चरबी होईल कमी

पोट कमी करायचंय-डाएट शक्य नाही? रोजचं जेवण 'या' पद्धतीनं खा, महिन्याभरात चरबी होईल कमी

Healthy Way And Diet For Weight Loss Expert Explain : आपल्या डाएटमध्ये प्रोटीन्सयुक्त पोषक तत्व असलेल्या पदार्थांचा समावेश करा. ज्यामुळे तुम्हाला सतत वजन वाढण्याची समस्या उद्भवणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2024 11:29 AM2024-02-11T11:29:40+5:302024-02-11T13:58:04+5:30

Healthy Way And Diet For Weight Loss Expert Explain : आपल्या डाएटमध्ये प्रोटीन्सयुक्त पोषक तत्व असलेल्या पदार्थांचा समावेश करा. ज्यामुळे तुम्हाला सतत वजन वाढण्याची समस्या उद्भवणार नाही

Healthy Way And Diet For Weight Loss Expert Explain : Easy Ways To Lose Weight Naturally by Health Experts | पोट कमी करायचंय-डाएट शक्य नाही? रोजचं जेवण 'या' पद्धतीनं खा, महिन्याभरात चरबी होईल कमी

पोट कमी करायचंय-डाएट शक्य नाही? रोजचं जेवण 'या' पद्धतीनं खा, महिन्याभरात चरबी होईल कमी

आजकाल चुकिची लाईफस्टाईल आणि अनियंत्रित जीवनशैलीमुळे लोकांमध्ये वजन वाढण्याची समस्या दिसून येते. (Health Tips) वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांचा आहारात समावेश करतात. (Ways To Lose Weight Naturally) तरीही हेल्दी वेटलॉस होत नाही. हेल्दी पद्धतीने वजन कमी करण्यासाठी रोजच्या जेवणातल्या काही सोप्या स्टेप्स लक्षात ठेवाव्या लागतात. (Healthy Way And Diet For Weight Loss Expert Explain)

संशोधन दर्शवते की जे लोक  शाकाहारी आहाराचे पालन करतात त्यांचा बॉडी मास इंडेक्स (BMI) पेस्केटेरियन आहाराच्या तुलनेत कमी असतो.  रिसर्चनुसार  शाकाहारी आहाराचे पालन केल्यानं वजन वेगाने कमी होण्यास मदत होते. जे लोक शाकाहारी आहाराचे पालन करतात ते जास्त ओव्हरवेट होत नाहीत. (Easy Ways To Lose Weight Naturally by Health Experts)

अमेरिकन डायबिटीज असोसिएशनच्या रिपोर्टनुसार ज्या लोकांनी व्यायाम, आहार यांचा समतोल साधला  त्यांची शुगर लेव्हल लेव्हल नियंत्रणात राहते. (Ref) रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रणात  राहण्यास मदत होते. कमी ग्लायसेमिक इंडेक्समुळे एखाद्या व्यक्तीची साखरेची पातळी वाढवणं टाळता येते.  (Diet For Quick Weight Loss)

आरोग्य तज्ज्ञांच्यामते पर्मानेंट किंवा हेल्दी पद्धतीने वेट लॉस करण्यासाठी तुम्हाला आहाराकडे लक्ष देणं फार महत्वाचे आहे. पर्मानेंट वेट लॉसमध्ये तुमचं मसल मास कमी होते.  या पद्धतीने वेट लॉस करण्यासाठी प्रोटीन रिच डाएट असायला हवं. पोषक तत्वांचा आहारात समावेश करा.  अति शिजवलेलं जेवण खाऊ नका. ज्यामुळे तब्येतीचे नुकसान होऊ शकते. 

डायटिशियन ऋचा गंगानी यांच्यामते लोक वजन कमी करण्यासाठी भात,चपाती, तूप किंवा पदार्थांचा आहारात समावेश करतात. कार्ब्स आणि फॅट डाएटमधून बाहेर केले तर वजन लवकर कमी होतं. वजन कमी करण्याासाठी बॅलेंन्स डाएटचा आहारात समावेश करा. ज्यात चपाती, भाजी, भात या पदार्थांचा समावेश करा. 

सतत वजन वाढू नये यासाठी काय करावे? (Weight Loss Tips)

आपल्या डाएटमध्ये प्रोटीन्सयुक्त पोषक तत्व असलेल्या पदार्थांचा समावेश करा. ज्यामुळे तुम्हाला सतत वजन वाढण्याची समस्या उद्भवणार नाही. लोक काहीवेळासाठी डाएटमध्ये तेल, तूप आणि तांदूळ दूर करतात. याऊलट डाएटमध्ये याच पदार्थांचा समावेश करा.  वजन कमी करण्यासाठी साधं जेवण हा उत्तम पर्याय आहे.

Web Title: Healthy Way And Diet For Weight Loss Expert Explain : Easy Ways To Lose Weight Naturally by Health Experts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.