लोक आपल्या फिटनेसबाबत खूप जागरूक असतात. (Weight Loss Tips) खासकरून महिला थोडं वजन वाढलं तरी ते कमी करण्याच्या प्रयत्नात असतात. आजकाल मुलींना स्लिम शरीर खूप आवडते. यासाठी ते जिम पासून योगा क्लासपर्यंत सगळी मेहनत करायला तयार करतात. (How To Get Slim Body) जेणेकरून त्यांची फिगर मेंटेन राहील. (Apple Cider Vinegar Benefits How To Get 28 Waist in 1 Month)
अशा स्थितीत फिटनेस रूटीनमध्य अशा गोष्टींचा समावेश करा ज्यामुळे तुमची कंबर मेंटेन दिसण्याची इच्छा पूर्ण होईल एपल सायडर व्हिनेगरचा आाहारात समावेश करून तुम्ही स्लिम पोट मिळवू शकता. एप्पल साडयर फिटनेस एक्सपर्ट्सचा एक ट्रस्टेट इंग्रेडीएंट आहे. (Apple Cider Vinegar Benefits How To Get 28 Waist in 1 Month)
हार्वर्ड हेल्थच्या रिपोर्टनुसार उंदीरांवर करण्यात आलेल्या एका अभ्यासात दिसून आले की उंदीर एसिटीक एसिड चरबीचे संचय रोखू शकतात. 2009 मध्ये 175 लोकांवर अभ्यास करण्यात आला होता. त्यावेळी 1ते 2 टेबलस्पून व्हिनेगर असलेले पेय त्यांनी घेतले होते. तीन महिन्यांनंतर ज्यांनी व्हिनेगर घेतले होते त्यांच्यातील ट्रायग्लिसराईडची पातळी कमी झाली होती. व्हिनेगरच्या सेवनाने पोट भरल्यासारखे वाटते.
अंग दुखतं- कॅल्शियम कमी झालंय? उन्हाळ्यात ५ पदार्थ खा; बळकट हाडांसाठी भरपूर कॅल्शियम
एप्पल साडयर व्हिनेगरमधील पोषक तत्व
व्हिनेगरमध्ये एसिटीक एसिड, व्हिटामीन बी, व्हिटामीन सी यांसारखी पोषक तत्व असतात. स्वंयपाकासाठी याचा सर्वात जास्त वापर केला जातो. एप्पल सायडर व्हिनेगरमध्ये पेक्टिन असते. याव्यतिरिक्त यात व्हिटामीन बी१, बी२ आणि बायोटीन फॉलिट एसिड, नियासिन, पोथोथेटीक एसिडही असते. यात सोडीयम, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, आयर्न आणि मॅग्नेशियम यांसारखे मिनरल्स असतात.
यात एसिटीक एसिड असते. ज्याचे सेवन केल्याने पोटाची चरबी कमी होते. ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हलही मेंटेन राहते. अनावश्यक खाण्याची क्रेव्हींग कमी होते. ओव्हरइटींग होत नाही. एप्पल सायडर व्हिनेगरमुळे मेटाबॉलिझ्म स्ट्राँग राहतो. तुमचे कॅलरी इंटेक कमी होते आणि पोटाचे आरोग्यही चांगले राहते.
कोण सांगतं भातामुळे पोट सुटतं? तज्ज्ञ सांगतात भात खाण्याची योग्य पद्धत-गैरसमज होईल दूर
एपल सायडर व्हिनेगरच्या अतिसेवनाने काय नुकसान होते
नेहमी व्हिनेगरचा आहारात समावेश असेल तर याचा हाय एसिडीक दातांच्या इनेमलवर परिणाम होतो. याचे पाणी प्यायल्याने पोटॅशियमचा स्तर कमी होतो. व्हिनेगरमुळे इंसुलिनचा स्तर प्रभावित होऊ शकतो. डायबिटीसने पीडित असलेल्या लोकांनी व्हिनेगरच्या सेवनाबाबत सर्तक राहायला हवं.