Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > ओटी पोट थुलथुलीत दिसतंय? संध्याकाळी नाश्त्याला 'हा' पांढरा पदार्थ खा; महिन्याभरातच पोट सपाट

ओटी पोट थुलथुलीत दिसतंय? संध्याकाळी नाश्त्याला 'हा' पांढरा पदार्थ खा; महिन्याभरातच पोट सपाट

Makhana For Weight Loss : लठ्ठपणाची समस्या टाळण्यासाठी मखाने खाणं उत्तम ठरतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 07:32 PM2024-11-07T19:32:56+5:302024-11-07T19:37:55+5:30

Makhana For Weight Loss : लठ्ठपणाची समस्या टाळण्यासाठी मखाने खाणं उत्तम ठरतं.

Makhana For Weight Loss : How To Eat Makhana For weight Loss Weight Loss Snacks | ओटी पोट थुलथुलीत दिसतंय? संध्याकाळी नाश्त्याला 'हा' पांढरा पदार्थ खा; महिन्याभरातच पोट सपाट

ओटी पोट थुलथुलीत दिसतंय? संध्याकाळी नाश्त्याला 'हा' पांढरा पदार्थ खा; महिन्याभरातच पोट सपाट

पोटाचा घेर वाढणं सध्या खूपच कॉमन झालं आहे. एकदा पोट सुटलं की ते कमी व्हायला खूपच वेळ लागतो. पोट कमी करण्यासाठी बरेच उपाय असले तरी सर्वांनाच त्या उपायांनी फायदा होतो असं नाहीत. मखान्यांचा वापर करून तुम्ही अनेक हेल्दी रेसिपीज ट्राय करू शकता (Right Way To Eat Makhana). मखाने हेल्दी स्नॅक्सच्या लिस्टमध्ये येते. मखान्यांमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी असते. ज्यामुळे वजन कमी करण्याच्या आहारात तुम्ही मखान्यांचा समावेश करू शकता (Weight Loss Foods). लठ्ठपणाची समस्या टाळण्यासाठी मखाने खाणं उत्तम ठरतं. चुकीची लाईफस्टाईल, अन्हेल्दी खाण्याच्यापिण्याच्या सवयी, जेनेटिक्स यांमुळे वजन वाढतं (Makhana And Weight Loss)

हेल्दीफाय मी च्या रिपोर्टनुसार मखान्यांमध्ये प्रोटीन्स भरपूर असतात. रिसर्चमधून दिसून आलं आहे की मखाने खाल्ल्यानं प्रोटीन्सची कमतरता भरून निघण्यास मदत होते. मखान्यांमध्ये कमीत कमी कॅलरीज असतात. यात कमीत कमी सॅच्युरेडेट फॅट्स असतात ज्यामुळे ते अधिक हेल्दी बनते. रिसर्चनुसार  कमी सॅच्युरेडेट फॅट्सयुक्त  पदार्थ खाल्ल्यानं हार्ट अटॅकचा धोका कमी होण्यास मदत होते. 

वजन कमी करण्याासाठी मखान्यांचे सेवन कसे करावे? (Right Way To Eat Makhana)

तुम्ही मखाने तुपात भाजून स्नॅक्स टाईममध्ये खाऊ शकता. मखान्यांमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते. फायबर्सनी परीपूर्ण मखाने खाल्ल्यानं भूक कमी होते आणि पोट भरलेलं राहतं ज्यामुळे ओव्हरइटींग तुम्ही टाळू शकता तसंच  वजन कमी करण्यासही मदत होते. 

मखाने खाण्याचे फायदे (Health benefits Of Eating Foxnuts)

वजन कमी करण्याव्यतिरिक्त मखाने खाण्याचे अनेक फायदे आहेत. ज्यामुळे स्ट्रेस कमी करण्यास मदुत होते. इतकंच नाही तर मखाने खाल्ल्यानं हृदयाचं आरोग्य चांगले राहते. रोज मखाने खाल्ल्यानं ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. मखान खाल्ल्ल्यानं त्वचाही चांगली राहते. 

२ रूपयांच्या तुरटीत हळद घालून 'या' पद्धतीनं वापरा; ५ त्रास दूर होतील, त्वचेवर ग्लो येईल- तरूण दिसाल

मखान्यांमधील पोषक तत्व

मखान्यांमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, प्रोटीन, कॅल्शियम, आयर्न, व्हिटामीन ए, सेलेनियम, गॅलिक एसिड, केम्पफेरॉल, क्लोरोजेनिक एसिड अशी पोषक तत्व असतात ज्यामुळे शरीराला फायदा मिळतो.

Web Title: Makhana For Weight Loss : How To Eat Makhana For weight Loss Weight Loss Snacks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.