ठळक मुद्देडाळींमध्ये असणारे प्रोटीन्स शरीराला पुरेशा प्रमाणात मिळण्यासाठी डाळी किंवा कडधान्ये योग्य पद्धतीनेच खाल्ली गेली पाहिजेत..
९० टक्के लोक 'ही' चूक करतात म्हणूनच त्यांना मिळत नाही डाळ-वरणातलं प्रोटीन! डाळी खायच्या तर..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2024 4:16 PM