आपण जास्त वर्ष जगावं आणि फिट राहावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. जेव्हाही तुम्हाला दीर्घकाळ जगण्याची इच्छा होत असेल तेव्हा आपले आरोग्य कसे असेल काय असेल अशा शंका प्रत्येकाच्याच मनात येतात. ( Habits to Form Now For A Longer Life) अनेक शारीरिक समस्या वयाआधी मृत्यू येण्याचं कारण ठरतात अधिकाधिक समस्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे उद्भवतात. (Secrets For A Longer Life)
वाढत्या वयाचा कोणताही फॉर्म्यूला नाही हेल्दी डाएट घेऊन तुम्ही अनेक आजारांपासून लांब राहू शकता. (Top Ways To Live Longer) खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायाम आणि चांगली झोप शरीराला निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते. (Italian Researcher Claim If You Want To live 100 Years Eat Dinner At 7 PM)
१०० वर्ष जगण्यासाठी काय करावे लागते
न्युट्रिशनल नावाच्या जर्नलमध्ये छापलेल्या रिसर्चनुसार आहातज्ज्ञ सांगतात की, संध्याकाळी लवकर जेवल्याने तुम्हाला दीर्घायुष्य मिळू शकते. इटलीच्या अब्रजो प्रांतात अक्विला नावाच्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या एकूण लोकसंख्येतील (ref) सर्वाधिक लोक ९० ते ९९ वर्ष आणि १०० वर्ष आयुष्य जगत आहे. रिसर्चमध्ये ६८ लोकांचा समावेश होता. या रिसर्चमधील लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयींवर परिक्षण करण्यात आले. खासकरून रात्रीच्या खाण्याच्या वेळेवर अधिक लक्ष देण्यात आले.
निरोगी राहण्यासाठी रोज लवकर जेवण्याचा प्रयत्न करा. अक्विलामध्ये राहणारे वयस्कर लोक संध्याकाळी ७ ते ७:३० दरम्यान जेवत होते. संशोधकांना दिसून आले की त्यांना खाण्यापिण्याच्याही चांगल्या सवयी होत्या. ते लोक कमीत कमी कॅलरीजयुक्त पदार्थांचे सेवन करत होते. रात्रीचे जेवण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी जवळपास १७.५ तासांनीकमी कॅलरीज घेत होते.
वजन वाढलंय-खाण्यावर कंट्रोल नाही? 2-2-2 मेटाबॉलिझ्म मेथडचा खास फॉम्यूला; स्लिम दिसाल
संशोधनात सहभागी लोकांच्या आहारात मुख्यतः धान्य, भाज्या, फळे आणि कडधान्यांचा समावेश होता. त्याने सांगितले की त्याच्या आहारात मांस, प्रक्रिया केलेले मांस, अंडी आणि मिठाई फार कमी प्रमाणात आहे. संशोधक सांगतात की रिसर्चनुसार कमी कॅलरीज खायला हव्यात आणि रात्री लवकर जेवायला हवं ज्यामुळे तब्येतीला बरेच फायदे मिळतात.
सकाळ-संध्याकाळ चालता पण पोट जसंच्या तसंच? किती, कसं चालायचं योग्य पद्धत पाहा-स्लिम व्हा
प्लांट बेस्ड डाएट आणि फिजिकल एक्टिव्हीटीज करून तुम्ही १०० वर्षांपेक्षा जास्त जगू शकता. संशोधकांनी सांगितले की, अक्विलामध्ये राहणारे वयस्कर लोक शेती करतात, शेती सांभाळतात, शारीरिक एक्टिव्हीज होतात. ज्यामुळे फिट राहण्यासही मदत होते.