Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > पोटभर भात खा १ किलो पण वजन वाढणार नाही; भात करण्याची १ सोपी पद्धत, स्लिम दिसाल

पोटभर भात खा १ किलो पण वजन वाढणार नाही; भात करण्याची १ सोपी पद्धत, स्लिम दिसाल

Tips To wat White Rice And Still Lose Weight : वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर काही सोपे बदल करून तुम्ही भाताच आहारात समावेश करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 04:27 PM2024-02-02T16:27:05+5:302024-02-02T16:58:48+5:30

Tips To wat White Rice And Still Lose Weight : वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर काही सोपे बदल करून तुम्ही भाताच आहारात समावेश करू शकता.

Tips To wat White Rice And Still Lose Weight : Tips To wat White Rice And Still Lose Weight | पोटभर भात खा १ किलो पण वजन वाढणार नाही; भात करण्याची १ सोपी पद्धत, स्लिम दिसाल

पोटभर भात खा १ किलो पण वजन वाढणार नाही; भात करण्याची १ सोपी पद्धत, स्लिम दिसाल

भारतात तांदूळ जास्तीत जास्त प्रमाणात  खाल्ला जातो. (Rice For Weight Loss) भात खाल्ल्याने वजन वाढतं, पोट सुटतं असा अनेकांचा समज असतो म्हणून काहीजण भात  खाणं सोडतात तर कमी प्रमाणात भात खातात. (White Rice Weight Loss Hacks) भातात स्टार्चचे प्रमाण जास्त  असते त्याामुळे बरेचजण भात खाणं टाळतात. जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर काही सोपे बदल करून तुम्ही भाताच आहारात समावेश करू शकता. भात शिजवण्याची योग्य पद्धत कोणती ते पाहूया. (Tips To wat White Rice And Still Lose Weight)

वजन कमी करण्यासाठी पांढरा भात खाऊ शकतो का?(White Rice Weight Loss Hacks)

भात सोडण्याची अनेक कारणं आहेत. जेव्हा तुम्ही अतिरिक्त पाऊंड कमी करण्याच्या विचारात असता तेव्हा उच्च कार्बोहायड्रेट्स कॅलरीज कमी करण्यात अडथळा आणू शकतात. हे स्टार्चने परिपूर्ण असते ज्यामुळे वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत अडथळे येऊ करतात ज्यामुळे वजन कमी करणं कठीण होतं. तांदूळ हा आहारात वजन कमी करण्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरतो. 

नारळाचे तेल

भात शिजवताना त्यात नारळाचे तेल घातल्यास भात शिजवण्यास मदत होते. श्रीलंकेतील कॉलेज ऑफ केमिकल सायन्सेसच्या तज्ज्ञांनी केलेल्या संशोधनातून दिसून आले की पिष्टमय तांदूळ कमी कॅलरजी युक्त असून दाट करण्याचा एक सोपा मार्ग आहेत. तांदूळ शिजवताना तुम्ही त्यात खोबरेल तेल घालू शकता. 

१) एका भांड्यात पाणी गरम करून पाण्याला उकळी येऊ द्या. त्यानंतर प्रत्येकी अर्धा कप भातासाठी १ चमचा खोबऱ्याचे तेल घाला.  खोबरेल तेल पाण्यात मिसळा. उकळत्या पाण्यात तांदूळ घाला आणि जवळपास ४० मिनिटं उकळवायला ठेवा. एकदा शिजल्यानंतर तांदूळ  जवळपास १२ तास फ्रिजमध्ये ठेवा.

मुलं २० वर्षांचे होण्यापूर्वी त्यांना यायलाच हव्या ‘या’ ५ गोष्टी, नाहीतर पालकांवर येते पश्चातापाची वेळ

2) या पद्धतीने शिजवलेल्या तांदळाच्या तुलनेत स्टार्चचे प्रमाण कमी होते.  शरीर तांदूळातून शोषून घेणाऱ्या कॅलरीजची संख्या कमी करते थंड करण्याची प्रकिया महत्वाची आहे. म्हणूनच आदल्या रात्री भात शिजवून दुसऱ्या दिवशी दुपारच्या जेवणासाठी आणि रात्रीच्या जेवणासाठी खाण्याचा सल्ला दिला जातो

Web Title: Tips To wat White Rice And Still Lose Weight : Tips To wat White Rice And Still Lose Weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.