शहरं
Join us  
Trending Stories
1
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली, दरे गावी बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल 
2
“एकनाथ शिंदेंवर PM मोदी-अमित शाह यांचे भावाप्रमाणे प्रेम”; भाजपा नेत्याचे विधान चर्चेत
3
'जय' हो..! पाक 'हायब्रिड मॉडेल'साठी 'कबूल'; आता कसं भारत म्हणेल तसं! पण ठेवल्या या २ अटी
4
"मुख्यमंत्री भाजपचाच, उरलेल्या दोन पक्षांना..."; अजित पवारांकडून मोठी घोषणा
5
"बांगलादेशातील हिंदूंसाठी लवकरात लवकर..."; केंद्र सरकारला संघाचं मोठं आवाहन
6
"अमित शाह यांनी गुन्हा नाही तर केजरीवालांना..."; भाजपाच्या आरोपावर संजय सिंह यांचा पलटवार
7
ज्या EVM वर लोकसभा जिंकली, त्यावरच नीलेश लंकेंनी शंका घेतली; म्हणाले, “आता विधानसभेला...”
8
“मी स्वतः इंजिनिअर, मला सगळे माहिती आहे, EVM हॅक करता येते”; महादेव जानकर थेटच सांगितले
9
India vs Australia PM XI पिंक बॉल प्रॅक्टिस टेस्ट मॅचला 'वनडे' ट्विस्ट!
10
"जनतेचा ५ महिन्यात कौल बदलला त्याला काय करणार"; बाबा आढावांच्या भेटीनंतर अजितदादांचा सवाल
11
केवळ इव्हीएम नाही तर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेविरोधातच काँग्रेस उठवणार आवाज
12
२० किलो सोनं, ४ कोटी रुपयांचा रोकड, ट्रान्सपोर्ट व्यापाऱ्याकडे सापडलं घबाड 
13
“EVM सेट केले जाते हे दाखवले होते, विश्वास ठेवला नाही, पण आता...”; शरद पवारांचा मोठा दावा
14
"हिंदी सिनेमा करु शकणार नाही असा विचार केला होता", अल्लू अर्जुनने प्रमोशनदरम्यान केला खुलासा
15
अनोखा आदर्श! नवविवाहित दाम्पत्याचा कौतुकास्पद निर्णय; ११ गरीब मुलांना घेतलं दत्तक
16
ट्रकमध्ये पैसे, ३६ नोटा मोजण्याच्या मशीन्स; भारतातील सर्वात मोठ्या IT छाप्यात काय सापडलं?
17
"त्याने मला बेडरुममध्ये बोलावलं..." प्रसिद्ध अभिनेत्यावर विनयभंगाचे आरोप; महिलेने केली तक्रार
18
काही नाराजी असेल तर उघडपणे व्यक्त करू; संजय शिरसाट यांचे वक्तव्य चर्चेत!
19
IPL मधील युवा 'करोडपती' Vaibhav Suryavanshi सचिन-विराटला नव्हे तर या खेळाडूला मानतो आदर्श
20
ना बिग बी, ना सलमान-विराट, हा अभिनेता भरतो सर्वात जास्त टॅक्स, टॉप ५मधून अक्षय कुमार बाहेर

शिराळा तालुक्यात 3.6 मि.मी. पाऊस, वारणा धरणात 18.69 टी.एम.सी. पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 11:32 AM

Rain Sangli : सांगली जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 0.8 मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात 3.6 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.​​​​​​​वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 18.69 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

ठळक मुद्देशिराळा तालुक्यात 3.6 मि.मी. पाऊसजिल्ह्यातील वारणा धरणात 18.69 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 0.8 मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात 3.6 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 18.69 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 0.3 (231.9), जत 0.4 (133.2), खानापूर-विटा 0.1 (97.3), वाळवा-इस्लामपूर 0.9 (240.6), तासगाव 0.5 (161), शिराळा 3.6 (354.9), आटपाडी 0.0 (82.4), कवठेमहांकाळ 0.3 (141.8), पलूस 0.4 (220.8), कडेगाव 0.4 (171.2)जिल्ह्यातील वारणा धरणात 18.69 टी.एम.सी. पाणीसाठाजिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 18.69 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.विविध धरणातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे.

कोयना 42.12 (105.25), धोम 5.91 (13.50), कन्हेर 4.22 (10.10), दूधगंगा 9.87 (25.40), राधानगरी 2.93 (8.36), तुळशी 1.81 (3.47), कासारी 1.06 (2.77), पाटगांव 1.70 (3.72), धोम बलकवडी 1.12 (4.08), उरमोडी 6.37 (9.97), तारळी 3.70 (5.85), अलमट्टी 89.27 (123).सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे.

कोयना 2100, कण्हेर 24, वारणा 1610, दुधगंगा 1200, राधानगरी 2426, तुळशी 250, कासारी 250, पाटगाव 600, उरमोडी 550 व अलमट्टी 20 हजार 451 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.पाण्याची आजची पातळी पुढीलप्रमाणे 

कृष्णा पूल कराड 8.11 (45), आयर्विन पूल सांगली 9.6 (40) व अंकली पूल हरिपूर 9.6 (45.11).

टॅग्स :RainपाऊसDamधरणSangliसांगली