Coronavirus: कोरोनाबाधित अहवाल निगेटिव्ह येऊनही नागरिकाचा मृत्यू

By कुणाल गवाणकर | Published: April 6, 2020 11:09 AM2020-04-06T11:09:23+5:302020-04-06T11:12:00+5:30

14 दिवसांपूर्वी कॅलिफोर्नियावरून आलेल्या एका 58 वर्षांच्या नागरिकाला दाखल करण्यात आले होते.

Coronavirus:Corona report comes in negative and civilian death | Coronavirus: कोरोनाबाधित अहवाल निगेटिव्ह येऊनही नागरिकाचा मृत्यू

Coronavirus: कोरोनाबाधित अहवाल निगेटिव्ह येऊनही नागरिकाचा मृत्यू

Next

सातारा :  सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयात 14 दिवसांपूर्वी कॅलिफोर्नियावरून आलेल्या एका 58 वर्षांच्या नागरिकाला दाखल करण्यात आले होते. गेल्या 14 दिवसांपासून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. काल त्याच्या 14 दिवसांच्या चाचणीचा अहवालही निगेटिव्ह आला होता. मात्र, आज अचानक सकाळी त्याला श्वासोच्छवासाचा त्रास व्हायला लागला आणि त्यामध्येच त्याचा मृत्यू झाला. 

जिल्हयात कोरोना बाधिक रुग्णांची संख्या चार झाली आहे. त्यातील दोन जणांचा अहवाल रात्री निगेटिव्ह आल्याने सातारकरांना दिलासा मिळाला होता. मात्र, आज सकाळी झालेल्या या मृत्यूमुळे सातारकर हदरून गेले आहेत.

Web Title: Coronavirus:Corona report comes in negative and civilian death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.