शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"; धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप!
2
"2019 मध्ये यांच्यासाठी जो 'चौकीदार' चोर होता, तो आता 'ईमानदार' झाला..."; असं का म्हणाले पीएम मोदी?
3
EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, काँग्रेसच्या बैठकीत प्रियंका गांधींची मागणी
4
Mumbai Indians फिरवली पाठ, Ishan Kishan ने ठोकले ९ षटकार, अवघ्या २७ चेंडूत जिंकवली मॅच
5
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
6
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
7
₹6 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, 600% नं वाढला भाव; या मोठ्या कंपनीनं 1600000 शेअरवर लावलाय 'डाव'!
8
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
9
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
10
टीम इंडियाने लाँच केली नवी जर्सी, झाला महत्त्वाचा बदल; पहिल्यांदा कधी मैदानात कधी दिसणार?
11
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
12
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
13
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
14
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
15
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
16
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
17
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
18
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
19
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
20
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...

कोपर्डे हवेलीत कोरोना लसीकरणास प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2021 4:39 AM

यावेळी सरपंच नेताजी चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय चव्हाण, माजी पोलीसपाटील प्रल्हाद चव्हाण, ग्रामविकास अधिकारी शिवाजी लाटे, भास्कर चव्हाण, बाळासाहेब ...

यावेळी सरपंच नेताजी चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय चव्हाण, माजी पोलीसपाटील प्रल्हाद चव्हाण, ग्रामविकास अधिकारी शिवाजी लाटे, भास्कर चव्हाण, बाळासाहेब पाटील, शुभम चव्हाण, सिद्धार्थ चव्हाण, वसंतराव चव्हाण आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामपंचायतीने आरोग्य उपकेंद्रास लसीची साठवण करण्यासाठी १६५ लिटरचा फ्रीज दिला आहे. ऑनलाइन लसीकरणाची नोंदणी करण्यासाठी ग्रामपंचायतीने सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पहिल्या दिवशी १६५ लसीचा डोस उपलब्ध झाला होता. प्रत्येक मंगळवारी उपकेंद्रात लस देण्यात येणार आहे. ग्रामस्थांचा सहभाग करून दिवस आणि लसीचे डोस वाढवण्यात येणार आहेत. लस घेण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करण्यात येत आहे. गर्दी होऊ नये म्हणून बालवाडी येथे थांबण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

डॉ. अमित जाधव, आरोग्यसेविका धनश्री देशपांडे, आरोग्यसेवक संदीप जाधव, गट प्रवक्त्या सुरेखा पवार यांच्यासह आशा स्वयंसेविका कार्यरत होत्या.