शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

इन्सुली-खामदेव नाका येथील ट्रान्स्फार्मरला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 5:36 PM

इन्सुली-खामदेव नाका येथील ट्रान्सफॉर्मरने (विद्युत जनित्र) गुरुवारी रात्रीच्या सुमारास अचानक पेट घेतला. तब्बल अर्धा तास ट्रान्स्फार्मर पेटत होता. दरम्यान, त्या ठिकाणाहून प्रवास करणारे सावंतवाडी शिवसेनेचे कार्यकर्ते देव्या सूर्याजी यांनी याबाबतची माहिती बांदा पोलीस ठाण्यासह महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्यानंतर तत्काळ सर्व यंत्रणा हलली. रात्रीच युद्धपातळीवर ट्रान्स्फार्मरची दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

ठळक मुद्देइन्सुली-खामदेव नाका येथील ट्रान्स्फार्मरला आगरात्रीच युद्धपातळीवर ट्रान्स्फार्मरची दुरुस्ती

बांदा : इन्सुली-खामदेव नाका येथील ट्रान्सफॉर्मरने (विद्युत जनित्र) गुरुवारी रात्रीच्या सुमारास अचानक पेट घेतला. तब्बल अर्धा तास ट्रान्स्फार्मर पेटत होता. दरम्यान, त्या ठिकाणाहून प्रवास करणारे सावंतवाडी शिवसेनेचे कार्यकर्ते देव्या सूर्याजी यांनी याबाबतची माहिती बांदा पोलीस ठाण्यासह महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्यानंतर तत्काळ सर्व यंत्रणा हलली. रात्रीच युद्धपातळीवर ट्रान्स्फार्मरची दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.दरम्यान, येथील वीज वितरणचे सहाय्यक अभियंता सुभाष आपटेकर यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे या ठिकाणी होणारा मोठा अनर्थ टळला.

यामुळे बांदा शहरातील वीजपुरवठा रात्रीच्या वेळी खंडित झाला होता. तत्काळ आग विझविल्याने ट्रान्स्फार्मरचेही नुकसान झाले नाही. शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याचे अभियंता आपटेकर यांनी सांगितले. रात्रीच युद्धपातळीवर ट्रान्स्फार्मरची दुरुस्ती करण्यात आली.

टॅग्स :fireआगsindhudurgसिंधुदुर्ग