सिंधुदुर्ग जिल्‍ह्यात 23.05 मि.मि. सरासरी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 05:58 PM2017-09-16T17:58:30+5:302017-09-16T17:58:34+5:30

सिंधुदुर्ग जिल्‍ह्यात गेल्‍या 24 तासात सरासरी 23.05  मी. मी. सरासरी पावसाची नोंद झाली आहे. आत्‍तापर्यंत जिल्‍ह्यात 2592.9 मि. मि. सरासरी पाऊस झाला आहे. गेल्‍या चोवीस तासात तालुकानिहाय झालेला पाऊस पुढीलप्रमाणे आहे. सर्व आकडे मिली  मिटर या परिमाणात आहेत. 

Sindhudurg district has 23.05 mm. Average rain | सिंधुदुर्ग जिल्‍ह्यात 23.05 मि.मि. सरासरी पाऊस

सिंधुदुर्ग जिल्‍ह्यात 23.05 मि.मि. सरासरी पाऊस

Next

सिंधुदुर्गनगरी दि. 16 सिंधुदुर्ग जिल्‍ह्यात गेल्‍या 24 तासात सरासरी 23.05  मी. मी. सरासरी पावसाची नोंद झाली आहे. आत्‍तापर्यंत जिल्‍ह्यात 2592.9 मि. मि. सरासरी पाऊस झाला आहे. गेल्‍या चोवीस तासात तालुकानिहाय झालेला पाऊस पुढीलप्रमाणे आहे. सर्व आकडे मिली  मिटर या परिमाणात आहेत. 

            दोडामार्ग-70, सावंतवाडी –59,  वेंगुर्ला- 12.4, कुडाळ -8, मालवण -8, कणकवली -1, देवगड- 12,  वैभववाडी -14.

तिल्लारी आंतरराज्य पाणलोट क्षेत्रात 13.20 मि.मि. पाऊस

            तिल्लारी आंतरराज्य प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 13.20 मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. या पाणलोट क्षेत्रात आजपर्यंत 3363.80 मि.मि. एकूण पाऊस झाला असून धरणात 427.0460 द.ल.घ.मी. पाणी साठा झाला आहे.

देवघर प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 3.50 मि.मी. एकूण पाऊस 3046.07 मि.मि. कोर्ले- सातंडी प्रकल्प 12.00 मि.मि. एकूण पाऊस 2863.00 मि.मि. झाला आहे. या धरणात अनुक्रमे 87.1300  द.ल.घ.मी  व 25.5640 द.ल. घ. मी  पाणीसाठा झाला आहे.                             

00000

Web Title: Sindhudurg district has 23.05 mm. Average rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.