१ मार्चपासून कोरोना लसीकरणाच्या (corona vaccination) दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सकाळी नवी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस घेतली. यानंतर नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेलाही कोरोनाची लस घेण्याचे आवाहन केले होते. दरम्यान रवी शास्त्री यांनी मंगळवारी ही लस घेतली आणि त्यांनी फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. हा फोटो चांगलाच चर्चेत आला आहे. लसीमुळे नाही तर रवी शास्त्री यांच्या डोळ्यांमुळे.
इंटरनेटवर रवी शास्त्री यांच्या फोटोसह अनेक मीम्स व्हायरल होत आहेत. ''ये आखे कभी झूट नही बोलती'' असं म्हणत त्यांच्या डोळ्यांवरून ट्रोल केलं आहे. या फोटोजमध्ये तुम्ही पाहू शकता रवी शास्त्री यांचे डोळे काहीसे थकलेल्या अवस्थेत दिसत आहेत. यामुळेच नेटिझन्सनी त्यांची खिल्ली उडवली आहे.
या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं की, ''आज कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. या व्हायरसशी लढण्यात भारतातील वैद्यकिय कर्मचारी आणि वैज्ञानिकांनी जे कार्य केले, त्यानं जगभरात देशाची मान आणखी उंचावली गेली. या सर्वांचे आभार मानतो.'' बोंबला! आणखी तीन तरूणींसोबत सुरू होतं अफेअर, गर्लफ्रेन्डला समजलं तर तिने असा शिकवला धडा!
सोशल मीडियावर रवि शास्त्रींचा लस घेतानाचा फोटो तुफान व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. बाबो! हे आहेत भारतातले सगळ्यात श्रीमंत ५ भिकारी; करोडोंची संपत्ती अन् काय काय आहे जाणून घ्या