तुम्हाला ते आवडत असेल किंवा तिरस्कार असले तरीही आपल्याला ते मान्य करावे लागेल, चामड्याच्या वस्तू पर्यावरणासाठी चांगले नाहीत. खरं तर, पेटाच्या (PETA) मते, जागतिक लेदर उद्योगासाठी अब्जाहून अधिक प्राण्यांना मारून त्यांच्या चामड्याचा वापर केला जातो. सर्वात चिंताजनक म्हणजे चामड्याचा वातावरणावरील परिणाम. प्राण्यापासून लेदर तयार होते परंतु त्वचा काढल्यानंतर उपचार प्रक्रियेत त्यात एक टन रसायने मिसळली जातात. हे केवळ पर्यावरणासाठी हानिकारकच नाही तर चामड्याच्या वस्तूंना नॉन बायोडिग्रेडेबल देखील करते.
बर्याच शाकाहारी लोकांनाही लेदर आवडते. (हा विचार करून ते प्राणी मारून निर्माण केलेला नाही) प्रत्यक्षात प्लास्टिकपासून बनविला गेला आहे असं त्यांना वाटतं. तथापि,एड्रियन लोपेज वेलारडे आणि मार्टे कॅझरेझ (entrepreneurs -- Adrián López Velarde and Marte Cázarez, ) या दोन उद्योजकांनी काहीतरी निर्माण केलं जे खरोखरच नवीन आणि पर्यावरणाच्या दृष्टीनं खूप महत्वाचे आहे.
कंपनीचे उद्योजक अॅड्रिआनो डी मार्टी म्हणतात, निवडुंगच्या पानांचा वापर करून फॅब्रिक तयार करण्यासाठी एक नवीन तंत्र तयार केले आहे. निवडुंग हा खडबडीतपणासाठी ओळखली जाणारी वनस्पती असून खूपच कडक आणि जाड, टणक आहे. जेव्हा पूर्ण प्रक्रिया केली जाते तेव्हा ती केवळ वास्तविक लेदर सारखीच वाटते, परंतु ती निवडुंगापासून पासून बनविली गेली आहे, कमीतकमी ओलावा असलेल्या वाळवंटात वाढू शकणारी वनस्पती तेवढे पाणी वापरत नाही.
याशिवाय या लेदरवर प्रक्रिया करण्यासाठी ज्या नैसर्गिक रंगांचा अवलंब केला आहे त्यामुळे पर्यावरणावर खरोखर परिणाम होत नाही. आपल्या शैलीनुसार रंगविण्यासाठी फॅब्रिक वेगवेगळ्या रंगांत उपलब्ध आहे. ते एका वनस्पतीपासून बनविलेले असल्याने ते अंशतः बायोडिर्गेडेबल आहे. काय सांगता? तोंडावर मिशा उगवल्यामुळे या तरूणीला पुरूष समजताहेत लोक; गर्दीत जाताच होतं असं काही.....
सर्वात उत्तम म्हणजे, ते सेंद्रिय आणि पर्यावरणास अनुकूल असले तरी, 'कॅक्टस-लेदर' ही वास्तविक लेदरच्या किंमतीइतकीच असते. या लेदरचे निर्माते आता सामग्रीचा वापर करून कारची जागा, पिशव्या, शूज आणि कपडे तयार करण्यास सक्षम झाले आहेत. आश्चर्य! २५६ वर्ष जगलेल्या माणसाला होती २०० मुलं; एक दोन नाही तर २३ जणींशी केलं लग्न.....