Video : पहिल्यांदा एअरपोर्टवर गेल्यावर तुमच्यासोबतही असंच झालं होतं का?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 01:33 PM2019-07-17T13:33:40+5:302019-07-17T13:34:33+5:30
अनेकांना कुठे काय करायचं किंवा कुठून कुठे जायचं हे माहीत नसतं. असाच एक मजेदार व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.
पहिल्यांदाच एअरपोर्टवर गेल्यावर काही लोकांसोबत काही विचित्र घटना घडतात. तुमच्यासोबतही काहीना काही घडलं असेलच. म्हणजे चेंजिंगपासून ते विमानापर्यंत पोहोचेपर्यंत वेगवेगळ्या गोष्टींचा सामना करावा लागतो. अनेकांना कुठे काय करायचं किंवा कुठून कुठे जायचं हे माहीत नसतं.
असाच एका व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला तुमच्यासोबत असं काही घडू नये असंच वाटेल. हा व्हिडीओ इस्तांबुल एअरपोर्टचा आहे. एक महिला प्रवाशी विमानापर्यंत पोहोचण्यासाठी चक्क सामान घेऊन जाणाऱ्या कन्वेअर बेल्टवर चढली.
Just when I think I’ve seen all the various symptoms of ‘Airport Brain’ some passengers seem to suffer from when flying...this was at New Istanbul Airport...pic.twitter.com/dzwDiOj4yf
— Alex Macheras (@AlexInAir) July 12, 2019
असे सांगितले जात आहे की, महिलेला वाटले की, कन्वेअर बेल्ट हा विमानापर्यंत जाण्यासाठीच आहे. त्यामुळे ती त्यावर चढली. पण जशी ती त्या बेल्टवर चढली, तिचा तोल गेला आणि ती पडली. हे पाहून लगेच एअरपोर्ट स्टाफने तिची मदत केली. यावर सोशल मीडियातून अनेक मजेदार रिप्लाय मिळत आहेत.
She stopped and let the bag passed, what a polite lady..
— Ygar Adishakti (@ygadishakti) July 13, 2019
I think she wanted to fly in the cargo hold 🤷🏽♂️😂
— Paul (@spotter_paul) July 12, 2019
Is that carry on or checked size?
— Carlos SpicyWeiner (@GabGet0n) July 15, 2019
🤦🏾♂️🤦🏾♂️🤦🏾♂️🤦🏾♂️🤦🏾♂️🤦🏾♂️🤦🏾♂️
— Electron (@Electron9t9) July 12, 2019
Please take the ticket and give it a ban. Perhaps she try to find the toilet in the cockpit later.
— Rheinlöwe (@RhinelweCT) July 12, 2019