राज्य मार्ग १४५ ते ग्रामीण मार्ग १३४ रस्ता ते कारखाना कमान ते बाबरी पूल रस्ता ० ते २ किलोमीटर सुधारणा करण्यासाठी १४ लाख रुपये, प्रजिमा १५१ ते ग्रा.मा. ३४६ जोड रस्ता उदयनगर ते चौंडेश्वरवाडी रस्ता ०.५०० ते १.२०० मध्ये सुधारणा करण्यासाठी १२ लाख रुपये, यशवंतनगर राज्य मार्ग १५२ ते मोहितेवस्ती ५०० मीटर सुधारणा करण्यासाठी १२ लाख रुपये, पुरंदावडे ते पाटीलवस्ती एक किलो मीटर सुधारणा करण्यासाठी १४ लाख रुपये, यशवंतनगर ते कामगार कॉलनी ८०० मीटर सुधारणा करण्यासाठी १४ लाख रुपये, सदाशिवनगर ते करेवस्ती एक किलोमीटर सुधारणा करण्यासाठी १४ लाख रुपये, पिलीव ते कारंडेवस्ती चार किलोमीटर सुधारणा करण्यासाठी १४ लाख रुपये, चाकोरे कचरेवाडी, माळशिरस रस्ता एक किलोमीटर सुधारणा करण्यासाठी १५ लाख रुपये, गारवाड सुळेवाडी ते सातारा-पंढरपूर जोडरस्ता दोन किलोमीटर सुधारणा करण्याासाठी १४ लाख रुपये तर शिंगोर्णी-काळमवाडी, मळोली-शेंडेचिंच, धानोरे, तोंडले-बोंडले, दसूर प्रजिमा १५ ला जोडणारा पाच किलोमीटर रस्ता सुधारणा करण्यासाठी १४ लाख असे एकूण १ कोटी ३७ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
१ कोटी ३७ लाखांची विकासकामे मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 4:22 AM