प्रधानमंत्री आवाससाठी १३,८९३ लाभार्थी पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:15 AM2021-07-10T04:15:58+5:302021-07-10T04:15:58+5:30

यामध्ये तालुक्‍यामधील १५ हजार १३९ लाभार्थ्यांनी अर्ज दिले. या अर्जांची छाननी पंचायत समिती कर्मचारी व ग्रामपंचायतीचे डाटा एंट्री ऑपरेटर ...

13,893 beneficiaries eligible for PM accommodation | प्रधानमंत्री आवाससाठी १३,८९३ लाभार्थी पात्र

प्रधानमंत्री आवाससाठी १३,८९३ लाभार्थी पात्र

Next

यामध्ये तालुक्‍यामधील १५ हजार १३९ लाभार्थ्यांनी अर्ज दिले. या अर्जांची छाननी पंचायत समिती कर्मचारी व ग्रामपंचायतीचे डाटा एंट्री ऑपरेटर यांच्या माध्यमातून प्रत्यक्षात स्थळ पाहणी करून निश्‍चित करण्यात आले. त्यामध्ये १३ हजार ८९३ लाभार्थी पात्र, तर १२६६ लाभार्थ्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यामुळे १३ हजार ८९३ लाभार्थ्यांना भविष्यात घरकुलाचा लाभ मिळणे शक्‍य होणार आहे.

गावनिहाय पात्र अन‌् कंसात अपात्र लाभार्थी

लक्ष्मी दहिवडी २३९ (८), हिवरगाव १७७ (२५), अरळी २८७ (२२), मानेवाडी २०० (८२), रेवेवाडी १२६ (१९), ढवळस ९६ (९), पडोळकरवाडी १५२ (१), धर्मगाव १२४ (७), हाजापूर ७४ (३), जुनोनी २०० (५), मरवडे ३५२ (१८), येड्राव १५३ (३१), जंगलगी ९८ (२), जालिहाळ १४२ (४६), तळसंगी ३६८ (१), गुंजेगाव १२९ (१६), लोणार २८३ (३), बावची २१३ (१५), भोसे ३४४ (१३), हुलजंती ४४५ (६२), खवे १३९ (५), शिरनांदगी २५८ (३), मारोळी २५२ (५), निंबोणी १९५ (३६), शिरसी ६७ (१४), तांडोर १४७ (१५), भाळवणी १७० (९), जित्ती ११८ (१०), देगाव ४७ (अपात्र नाही), ममदाबाद शे. ४५ (३), सलगर बु. ३०२ (११), उचेठाण १३१ (२५), बोराळे २२८ (७३), खोमनाळ १३१ (१७), लमाणतांडा १६४ (१३), मल्लेवाडी ८७ (२), मालेवाडी ६८ (३), नंदूर ३४२ (७), संत चोखामेळा नगर ७१ (४७), शेलेवाडी १४२ (१), अकोला २०८ (१३), आंधळगाव २५६ (४३), आसबेवाडी ११२ (१७), बठाण ७८ (४) भालेवाडी १३७ (२), ब्रह्मपुरी २४५ (७), चिक्कलगी १८९ (६), डिकसळ ९३ (३), डोणज २३५ (१३), डोंगरगाव ८९ (४२), फटेवाडी ५० (४), गणेशवाडी १९१ (३), घरनिकी १८४ (९), गोणेवाडी १०१ (१४), हुन्नूर ९१ (१), कचरेवाडी १३९ (२७), कागष्ठ ७० (५), कात्राळ ११४ (१४), खडकी १७६ (५), खुपसंगी ३९० (६), लवंगी १८५ (३६), लेंडवेचिंचाळे १९७ (४६), माचणूर १०८ (४९), महमदाबाद हु. १५१ (३६), मारापूर २३७ (अपात्र नाही), मुढवी ११४ (अपात्र नाही), मुंढेवाडी १४६ (११), नंदेश्वर ५१६ (२१), पाटकळ ४०० (२), पौट ८७ (११), रहाटेवाडी ३९ (९), रड्डे ३६० (३), सलगर खुर्द ७० (१२६), संत दामाजी नगर ७६ (११), शिवनगी १०४ (१४), सिद्धापूर २८७ (१४), सोड्डी १८५ (९), तामदर्डी १०८ (९), येळगी ७० (१).

Web Title: 13,893 beneficiaries eligible for PM accommodation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.