बारा तासात सोलापुरात ३२ पॉझिटिव्ह रुग्ण; २२४ बाधित रुग्णांनी केली कोरोनावर मात...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 08:37 AM2020-05-23T08:37:03+5:302020-05-23T08:39:09+5:30
सोलापुरातील एकूण रुग्णसंख्या झाली ५४८; आतापर्यंत ४० जणांचा मृत्यू
Next
ठळक मुद्देसोलापुरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढलीकोरोना बरोबर सारी या आजाराचेही आढळले रुग्णसोलापूर शहर पोलीस संचारबंदी काळात सतर्क
सोलापूर : मागील काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यातील 'कोरोना' ग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या बारा तासात सोलापुरात ३२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
-----------------------
आजचे तपासणी अहवाल -१३५
पॉझिटिव्ह - ३२
(पुरुष- २१- स्त्री- ११)
निगेटिव्ह- १०३
आजची मृत संख्या- ०
एकूण पॉझिटिव्ह- ५४८
एकूण निगेटिव्ह - ४७८१
एकूण चाचणी- ५३२९
एकूण मृत्यू-४०
एकूण बरे रूग्ण- २२४