ठळक मुद्देसोलापुरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढलीकोरोना बरोबर सारी या आजाराचेही आढळले रुग्णसोलापूर शहर पोलीस संचारबंदी काळात सतर्क
सोलापूर : मागील काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यातील 'कोरोना' ग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या बारा तासात सोलापुरात ३२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.-----------------------
आजचे तपासणी अहवाल -१३५पॉझिटिव्ह - ३२(पुरुष- २१- स्त्री- ११)निगेटिव्ह- १०३आजची मृत संख्या- ०एकूण पॉझिटिव्ह- ५४८एकूण निगेटिव्ह - ४७८१एकूण चाचणी- ५३२९एकूण मृत्यू-४०एकूण बरे रूग्ण- २२४