लांबोटी : आनंता आप्पा खलसे (वय ९०, रा. रामहिंगणी, ता. मोहोळ ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली व नातवंडे असा परिवार आहे. ते माजी ग्रामपंचायत सदस्य स्व. ब्रह्मदेव खलसे यांचे वडील होत.
अतुल पवार
सोलापूर : अतुल पवार (वय ४४, अक्षय साेसायटी, आय. एम. एस. जवळ, जुळे सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
मो. इसाक रंगरेज
सोलापूर : मो. इसाक चाँदसाहेब रंगरेज (वय ६०, रा. सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, तीन मुली, तीन मुले असा परिवार आहे.
सोमनाथ गंगनहळ्ळी
सोलापूर : सोमनाथ निंगप्पा गंगनहळ्ळी (वय ६२, रा. माणिक चौक) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे.
ॲनीबाई भोसले
सोलापूर : येथील ख्रिस्त समाजातील पहिल्या महिला धर्मगुरू (वय ८३, रा. ज्योतीनिकेतन, रंगभवन चौक्) यांचे निधन झाले. त्या मराठी चॅपमन शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका होत.