यावेळी पं. स. माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे, माजी उपसभापती सिद्धार्थ गायकवाड, संयोजक विश्वनाथ भरमशेट्टी, डाॅ. नेहा भरमशेट्टी, क्रांती दर्गो-पाटील, राजकुमार भरमशेट्टी, धानप्पा हंडगे, हमीद पिरजादे, बसवराज बाणेगांव, सिद्धाराम भंडारकवठे, मुलुकसो सगरी, दिलीप बिराजदार, महेश पाटील, दिलीप काजळे, अभूजर पटेल उपस्थित होते.
प्रारंभी दिवंगत काशिनाथ भरमशेट्टी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उमेश पाटील म्हणाले, स्व. काशिनाथ भरमशेट्टी यांनी आयुष्यात राजकारण केले; मात्र त्यातून त्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी झटण्याचा ध्यास घेतला. अशी माणसे दुर्मीळ होत असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी प्रत्येक रक्तदात्यांना के. बी. प्रतिष्ठानतर्फे भेटवस्तू देण्यात आली.
यावेळी जयहिंद शुगर्सचे मार्गदर्शक बब्रुवान माने देशमुख, बाबू कराळे, बाळासाहेब जगताप, प्रा. नीलेश भरमशेट्टी, चंद्रकांत जंगले, नरेंद्र जंगले, चंद्रकांत रोट्टे, चंद्रकांत सैदे, अप्पाशा हताळे, बसवणप्पा सुतार, विठ्ठल मोकाशी, गोटू मंगरूळे, विश्वनाथ भोसले, ईरण्णा पारतनाळे, शैलेश पाटील, चंदू कस्तुरे, प्रकाश बिराजदार, पकू बुगडे, औदुंबर जाधव, मलप्पा भरमशेट्टी, विठ्ठल भरमशेट्टी, योगीराज भरमशेट्टी, चंद्रमणी बाळशंकर, कपिल बंदिछोडे, नीलप्पा घोडके, एन. पी. पाटील, लक्ष्मण बिडवे, तिपण्णा हेगडे, विश्वनाथ भरमशेट्टी, सिद्धाराम मड्डी यांच्यासह चपळगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी के. बी. प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन विशाल भरमशेट्टी यांनी केले. वैभव भरमशेट्टी यांनी आभार मानले.
फोटो
०६चपळगाव०१
ओळी
दिवंगत काशिनाथ भरमशेट्टी यांच्या चौथ्या पुण्यतिथीनिमित्त हन्नूर येथे आयोजित रक्तदान शिबिराप्रसंगी उद्योजक उमेश पाटील, बाळासाहेब मोरे, सिद्धार्थ गायकवाड, संयोजक विश्वनाथ भरमशेट्टी, डाॅ. नेहा भरमशेट्टी, क्रांती दर्गो-पाटील, आदी उपस्थित होते.