त्यामध्ये १२६ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले तर एकूण २ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. तपासणी करताना शुगर, रक्तदाब असणाऱ्यांना लसीकरण केले नाही. यावेळी सरपंच पार्वती कालिदास गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिरापूर केंद्राचे वैद्यकीय अधिकारी वाय. जे. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हे लसीकरण करण्यात आले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी समुदाय आरोग्य अधिकारी सुवर्णा दाने, आरोग्य सेवक विष्णू सानेपागुल, आरोग्य सेविका प्रिया सिंगम, दीपाली पाटील, ग्रामसेवक जयसिंग गुंड, सातप्पा कुंभार, शंकर टेकाळे, नीलेश गुंड, अंकुश साबळे, मुख्याध्यापक चंद्रकांत कमळे, कैलास शिंदे, दीपक मार्तंडे, दत्तात्रय माळी, अजय मटे, कैलास भोसले, दत्तात्रय खंडेराव, राजन ढवण, आबासाहेब चाफाकरंडे, मंजुषा चव्हाण, काशिमबी तांबोळी, हरिदास लांडगे, सुरेश पवार, रामदास काळे, गणेश गावडे, संतोष लांडगे, आशा वर्कर जयश्री गावडे, भाग्यश्री टेकाळे, बेबी विटकर, रेणुका चव्हाण, अंगणवाडी सेविका शोभा गावडे, भैरवी कदम, पल्लवी गावडे, शाहिदा अत्तार, भाग्यश्री कुचेकर, सुजाता होनमुटे यांनी परिश्रम घेतले.
----