शहरं
Join us  
Trending Stories
1
"रावसाहेब दानवेंना मुख्यमंत्री करा", युवकाने रक्ताने लिहिले पंतप्रधानांना पत्र
2
महायुतीचे ठरले! अखेर ‘या’ तारखेवर शिक्कामोर्तब; पंतप्रधान मोदी शपथविधीला राहणार उपस्थित
3
काळजीवाहू CM एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट; म्हणाले...
4
काँग्रेसची कठोर भूमिका! बेशिस्त वर्तन खपवणार नाही, पक्ष प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर कारवाई
5
"ज्यांना कुणाला वाटते, त्यांनी ईव्हीएम हॅक करून दाखवावे"; दानवेंचं जानकरांना खुलं आव्हान
6
“पक्षाने फक्त तिकीट दिले, सभा-सामग्री नाही, वाऱ्यावर सोडले”; काँग्रेस उमेदवाराचा आरोप
7
“काळजीवाहू CM संकल्पनाच नाही, राज्यात राष्ट्रपती राजवटीची स्थिती”; वकिलांचे कायद्यावर बोट!
8
“एकनाथ शिंदेंवर PM मोदी-अमित शाह यांचे भावाप्रमाणे प्रेम”; भाजपा नेत्याचे विधान चर्चेत
9
VIDEO: अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न; तरुणाला लोकांनी पकडून केली मारहाण
10
"...तर आम्ही आपल्या विरोधात उमेदवार देणार नाही"; दिल्ली CM आतिशी यांची भाजप नेत्याला अनोखी ऑफर
11
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली, दरे गावी बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल 
12
'भाजपमध्ये नेतृत्वावरून संभ्रम, त्यामुळेच सत्तास्थापनेला विलंब'; अंबादास दानवेंचा मोठा दावा
13
'जय' हो..! पाक 'हायब्रिड मॉडेल'साठी 'कबूल'; आता कसं भारत म्हणेल तसं! पण ठेवल्या या २ अटी
14
"मुख्यमंत्री भाजपचाच, उरलेल्या दोन पक्षांना..."; अजित पवारांकडून मोठी घोषणा
15
ज्या EVM वर लोकसभा जिंकली, त्यावरच नीलेश लंकेंनी शंका घेतली; म्हणाले, “आता विधानसभेला...”
16
“मी स्वतः इंजिनिअर, मला सगळे माहिती आहे, EVM हॅक करता येते”; महादेव जानकर थेटच सांगितले
17
“EVM सेट केले जाते हे दाखवले होते, विश्वास ठेवला नाही, पण आता...”; शरद पवारांचा मोठा दावा
18
"बांगलादेशातील हिंदूंसाठी लवकरात लवकर..."; केंद्र सरकारला संघाचं मोठं आवाहन
19
"अमित शाह यांनी गुन्हा नाही तर केजरीवालांना..."; भाजपाच्या आरोपावर संजय सिंह यांचा पलटवार
20
IND vs PAK : युवीची कार्बन कॉपीच! Nikhil Kumar ची बॅट तळपली; तो आउट झाला अन् मॅच फिरली

स्थायीची बैठक पुढे ढकलण्याची नामुष्की

By admin | Published: June 25, 2014 1:26 AM

जिल्हा परिषद : सीईओसह आठ अधिकारी अनुपस्थित

सोलापूर: लोकसभा व पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर मंगळवारी आयोजित केलेल्या स्थायीच्या बैठकीला अधिकारी नसल्याने बैठक पुढे ढकलण्याची नामुष्की जिल्हा परिषदेवर आली. २९ मार्च रोजी जिल्हा परिषद स्थायीची बैठक तहकूब करण्यात आली होती. ५ एप्रिलपासून लोकसभा निवडणूक जाहीर झाल्याने आचारसंहितेचा अंमल सुरू झाला. २९ मार्चची तहकूब बैठक स्थायीची बैठक २८ एप्रिल रोजी झाली, परंतु आचारसंहितेमुळे ती गुंडाळावी लागली. त्यानंतर २६ मे रोजी बैठकही आचारसंहितेच्या सावटाखाली झाली. मंगळवार दिनांक २३ जून रोजी ही बैठक आयोजित केली होती. या बैठकीला सीईओ, अतिरिक्त सीईओ, तीनही उपमुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक, समाजकल्याण अधिकारी व पाणीपुरवठ्याचे कार्यकारी अभियंता नसल्याने तहकूब करण्याची नामुष्की अध्यक्षांवर आली. २३ रोजी तहकूब केलेली बैठक लगेचच बुधवारी घेण्याचे अगोदर ठरले काही वेळेनंतर बुधवारची स्थायी बैठक रद्द करुन गुरुवार दिनांक २६ रोजी घेण्याचा निर्णय झाला. --------------------धुसफुस सुरूउपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी कामे वाटपासंदर्भात एक पत्रक प्रसिद्धीला दिले होते. त्याबाबत विचारणा केल्यानंतर अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी यांनी मी माझ्यापुरते पाहते, मला बाकीच्याचे माहीत नाही असे सांगितले. इकडे बांधकाममधील एका टेबलच्या वाटणीवरुन पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली होती.