शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्जत जामखेडमध्ये अजूनही मतमोजणी सुरु; एका ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड, चिठ्ठ्यांची मोजणी सुरु
2
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
3
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
4
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
5
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
6
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
7
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
8
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
10
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
11
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?
12
Satara Vidhan Sabha Election Result 2024 Live: 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले यांना एकूण किती मते मिळाली? पाहा आकडेवारी
13
"महाविकास आघाडीपेक्षा जास्त जागा एकनाथ शिंदेंना मिळाल्या"; योगी आदित्यनाथांनी उडवली खिल्ली
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातून महाविकास आघाडीचा सुपडासाफ; सांगलीने लाज राखली
15
सासरे आणि जावई एकत्र दिसणार विधानसभेत! एक अजितदादांचा तर दुसरा भाजपचा शिलेदार
16
Jalgaon City Vidhan Sabha Election Result 2024 Live : जळगाव शहर मतदारसंघात सुरेश भोळे यांची विजयी हॅट्रीक; शहरात समर्थकांचा जल्लोष!
17
Maharashtra Assembly Election Result 2024: आजचा कौल माझ्या प्रवासाचा शेवट नाही; पराभवानंतर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
18
Maharashtra Assembly Election Result 2024: ठाकरे गटाच्या गटांगळ्या! ठाणे-कोकणच्या गडाला खिंडार, शिंदेसेनेपुढे जिंकला फक्त एक आमदार
19
Baramati Vidhan Sabha Election Result 2024 Live : बारामतीचे 'दादा' अजित पवारच! पुतण्याला चितपट करत साकारला ऐतिहासिक विजय
20
Maharashtra Assembly Election Result 2024: दहिसरमध्ये मनीषा चौधरी यांची हॅटट्रिक; शिवसेना उबाठा गटाच्या घोसाळकर यांचा दारूण पराभव 

दारु पिऊन वाहन चालाविल्याप्रकरणी १० वाहनचालकांना सोलापूरच्या न्यायालयाने ठोठावली शिक्षा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 12:53 PM

हल्ली मद्य प्राशन करुन वाहन चालवणाºयांची संख्या वाढली आहे, त्यावर पायबंद बसावा म्हणून शहर वाहतूक शाखेने कारवाई करुन न्यायालयात पाठवलेल्या खटल्यातील १० जणांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी देशपांडे यांनी दोन दिवस कैद व २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ६ : हल्ली मद्य प्राशन करुन वाहन चालवणाºयांची संख्या वाढली आहे, त्यावर पायबंद बसावा म्हणून शहर वाहतूक शाखेने कारवाई करुन न्यायालयात पाठवलेल्या खटल्यातील १० जणांना आज (मंगळवारी) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी देशपांडे यांनी दोन दिवस कैद व २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास आणखी २० दिवस कैद भोगावी लागेल, असे निकालात म्हटले आहे.पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत शहर वाहतूक शाखेच्या वतीने शहरातील वाहतुकीत शिस्त अबाधित राहावी यासाठी शहरभर विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. यात अवैध प्रवासी वाहतूक, विनापरवाना वाहतूक, मद्य प्राशन करुन वाहन चालवणे अशा कारवाया करण्यात  येत असतात. अशाप्रकारे मद्य प्राशन करुन वाहन चालवणाºया वाहनचालकांवर कारवाई करुन शहर वाहतूक शाखा दक्षिण व उत्तर विभागाने न्यायालयात संबंधितांविरुद्ध खटले दाखल करण्यात आले होते. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी देशपांडे यांच्या न्यायालयात आज (मंगळवारी) ही सुनावणी झाली. यात दहाही जणांना दोन दिवस कैदेची शिक्षा सुनावली.  ही कारवाई पोलीस आयुक्त महादेव तांबडे, पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले, वाहतूक शाखेच्या सहा. पोलीस आयुक्त वैशाली शिंदे यांच्या आदेशान्वये  पोलीस निरीक्षक जाधव, संतोष  काणे, सपोनि  चेतन  चौगुले,बिरप्पा  भुसनूर,फौजदार आनंद माळाळे , सपोनि विजयानंद  पाटील, मसपोनि सीमा ढाकणे, फौजदार संजय चवरे  व वाहतूक  शाखेच्या पोलीस कर्मचाºयांनी केली. ---------------------यांना झाली शिक्षा - मद्य प्राशन करुन वाहन चालवल्याप्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाºयांनी शिक्षा सुनावलेल्यांमध्ये अमर जगन्नाथ साळा (रा़ तेलंगी पाच्छा पेठ, सोलापूर), रफिक सय्यद कुरेशी (वय ३८, मौलाली चौक, सोलापूर), सत्यनारायण नरसय्या कोढूर (वय ५५, नवनाथनगर, सोलापूर), शहनशाह सोनप्पा दुमडे (वय ३२, सोरेगाव, सोलापूर), राहुल गौडा पवार (वय २६, मौलाली चौक, सोलापूर), गुरुसिद्ध शिवशंकर बगले (वय ४१, लवंगी, ता. द.सोलापूर), अंबादास यलप्पा जाधव (वय  ४७, उत्कर्षनगर, सोलापूर), राजाराम शिवाजी शेळके (वय ३९, रा. माढा), सिराज समथ खान (वय ३८, नई जिंदगी, सोलापूर), महेश मधुकर कवडे (वय २४, देगाव नाका, सोलापूर) या दहा जणांचा समावेश आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस