शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
2
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
3
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
4
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
5
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
6
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
7
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
8
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
9
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
10
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
11
Ed Sheeran ची पुन्हा भारतात कॉन्सर्ट, ६ शहरांमध्ये घुमणार गायकाचा आवाज; कधी आणि कुठे? वाचा
12
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
13
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
14
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
15
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
16
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
17
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
18
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
19
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
20
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम

सोलापूरच्या विठ्ठल कॉर्पोरेशनच्या जिनिंग आॅईल मिलला आग

By admin | Published: March 18, 2017 11:44 AM

सोलापूरच्या विठ्ठल कॉर्पोरेशनच्या जिनिंग आॅईल मिलला आग

सोलापूरच्या विठ्ठल कॉर्पोरेशनच्या जिनिंग आॅईल मिलला आगकुर्डूवाडी: म्हैसगाव (ता़ माढा ) येथील विठ्ठल कॉर्पोरेशन येथील जिनिंग आॅईल मिल येथे लागलेल्या आगीत अंदाजे आठ ते दहा कोटी रुपयांचे नुकसान झाले. आग विझवण्यासाठी विठ्ठल कॉर्पोरेशन, कुर्डूवाडी नगरपालिका, बार्शी नगरपालिका, लोकनेते कारखाना, विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या अग्निशमन बंबाने तीन तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे काम सुरु होते. मात्र आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. यात सरकी पेंड, कापूस, मशिनरी, सरकी तेल, इलेक्ट्रिक पॅनल असे जाळून खाक झाले. कॉर्पोरेशनचे संजय शिंदे, जिनिंगचे जनरल मॅनेजर संजय जमदाडे,तहसीलदार सदाशिव पडदुणे, नायब तहसीलदार एम. पी. मोरे, पोलीस निरीक्षक ईश्वर ओमसे, तलाठी दत्तात्रय देशमाने यांनी घटनास्थळाला भेट दिली.