शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

जिल्हाधिकाºयांनी नोटीस दिलेला खासगी डॉक्टर झेडपीत कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2020 11:35 AM

माहिती लपविली : पुन्हा एका नव्या कंत्राटी डॉक्टरची नियुक्ती

ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांनी २९ मे रोजी मार्कंडेय रुग्णालयातील ३४ डॉक्टरांना कोरोना रुग्णाच्या सेवेत हजर राहण्याची नोटीस दिलीडॉ. निरंजन तलकोकूल हे मार्डी प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा देत असल्याचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात आले

सोलापूर : सोलापूर शहरानंतर जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्ण आढळून येत असताना जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग बेफिकीर असल्याचे दिसून येत आहे. मार्कंडेय रुग्णालय अधिग्रहित केलेले असताना कोरोना रुग्णाच्या सेवेत हजर न झालेल्या ३४ डॉक्टरांना जिल्हाधिकाºयांनी नोटीस दिलेली असून त्यातील एक डॉक्टर चक्क झेडपीच्या आरोग्य विभागात कंत्राटी सेवेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

गेल्या महिन्यात चपळगाव येथे कंत्राटी सेवेत असलेला डॉक्टर सोलापुरातील खासगी रुग्णालयात नोकरी करीत असल्याचे आढळले होते. त्या डॉक्टराला कोरोनाची बाधा झाल्यावर अक्कलकोट तालुक्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर याबाबत ‘लोकमत’ने लक्ष वेधताच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी त्या डॉक्टरासह आणखी एका डॉक्टरास काढून टाकले आहे. 

जिल्हाधिकाºयांनी २९ मे रोजी मार्कंडेय रुग्णालयातील ३४ डॉक्टरांना कोरोना रुग्णाच्या सेवेत हजर राहण्याची नोटीस दिली आहे. यामध्ये नमूद असलेले डॉ. निरंजन तलकोकूल हे मार्डी प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा देत असल्याचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात आले.

त्यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवेत घेण्यात आलेले आहे. झेडपीने असे सेवेत घेतलेल्या डॉक्टरांना दुसरी खासगी नोकरी करता येत नसताना आता पुन्हा हा तिसरा प्रकार उघड झाला आहे.

विशेष म्हणजे अशा खासगी रुग्णालयातील डॉक्टरांना बाधा झाली आहे. हेच डॉक्टर ग्रामीण भागात सेवा देण्यास गेल्यावर कोरोनाचा प्रसार होण्याची दाट शक्यता असल्याबाबत चिंता व्यक्त होत आहे.

अशातच डॉ. निशीगंध जाधव यांची कंत्राटी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच वळसंग प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीत कोरोनाचे रुग्ण वाढत असताना तेथील वैद्यकीय अधिकाºयास परस्पर जिल्हा आरोग्य केंद्रातील प्रशासकीय काम देण्यात आले आहे. 

शिकाऊ डॉक्टरांना नोटीस - मार्कंडेय रुग्णालयातील नोटीस दिलेले डॉक्टर शिकाऊ म्हणून सेवा देतात. इतर वरिष्ठ डॉक्टरांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे देण्यात आलेली नाही. तसेच जिल्हाधिकाºयांनी नोटीस दिलेली असताना जिल्हा परिषदेत हा प्रकार दडवून ठेवणाºयावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत माहिती विचारण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जमादार यांना वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन रिसिव्ह केला नाही. 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयMedicalवैद्यकीयHealthआरोग्य