यावेळी किरण चव्हाण, प्रवीण भांगे, दिनेश जगदाळे, नागनाथ घाडगे, रमेश कदम, सचिन घाडगे, नागेश देशमुख, बंडू पवार, भारत लटके, प्रशांत उबाळे उपस्थित होते. माढ्यातील झेडपीच्या शाळेस विशेष आदर्श शाळा पुरस्कार मिळाला. व्यवस्थापन समितीचे धैर्यशील भांगे व मुख्याध्यापक मालती तळेकर यांनी तो स्वीकारला. याशिवाय शिक्षक पुरस्कार बंडू शिंदे (शिक्षण विस्तार अधिकारी), डॉ. विलास काळे (केंद्रप्रमुख अरण), प्रवीण घाडगे (माढा), प्रकाश जाधव (केवड), रामा घोगरे (अंजनगाव खे.), शिवाजी येडे (करमाळा), कल्पना घाडगे (माढा), राजश्री बुगडे (मंगळवेढा), ज्ञानदेव डुकरे (जामगाव),
मल्लिनाथ निंबर्गी (उत्तर सोलापूर), महेश गोडगे (मोहोळ), सुनीता वनस्कर (दक्षिण सोलापूर), धनाजी हेगडकर (माळशिरस), खुशालद्दीन शेख (सांगोला), गणपत खंदारे (बार्शी), राजश्री उप्पीन (अक्कलकोट), ज्ञानेश्वर विजागत (पंढरपूर), चंद्रकांत नरळे (अधिव्याख्याता), अविनाश शिंदे (जिल्हा समन्वयक), रेवणनाथ आदलिंग (विषय साधनव्यक्ती), प्रभा चव्हाण (विशेष तज्ञ), विद्या रोटे (विशेष शिक्षक), किसनाबाई शिंदे अंगणवाडी सेविका (वडशिंगे) यांना मिळाले.
फोटो ओळी. १९माढा-अवार्ड
माढ्यात रोटरी क्लबच्या वतीने राष्ट्र शिल्पकार पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी
प्राचार्य रामचंद्र कोरडे, हरीश मोटवानी, रो प्रांतपाल डॉ. सुभाष पाटील, अध्यक्ष अशोक लोंढे, आदी.
----
----