शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरेंचाच आवाज; युवासेनेची मुसंडी, अभाविपचा धुव्वा 
2
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
3
"मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
4
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
5
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
6
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
7
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
8
विधानसभा निवडणुकीपूर्वी रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी
9
₹272 कोटींचा प्रोजेक्ट, नितिन गडकरींनी केलं होतं भूमिपूजन; आता विरोधात उतरल्या कंगना रणौत!
10
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
11
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणारी महिला कोण? धक्कादायक माहिती समोर
12
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
13
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
14
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ
15
वर्ल्ड कपमध्ये भारताची 'अग्निपरीक्षा', ट्रॉफी जिंकण्याचे आव्हान; कुठे पाहाल लाईव्ह सामने? जाणून घ्या सर्वकाही
16
IND vs BAN : बांगलादेशच्या चाहत्याला रुग्णालयात का दाखल करावे लागले? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
17
IND vs BAN: बांगलादेशच्या 'सुपरफॅन'ला मारहाण प्रकरणात मोहम्मद सिराजचं कनेक्शन काय?
18
"ना मी निवृत्त झालो आहे, ना... ", भूपेंद्र हुड्डा यांचे मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान
19
"कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही", अजित पवार चंदगडमध्ये काय बोलले?
20
प्रेमासाठी कायपण! कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या मुलाने गर्लफ्रेंडसाठी हद्द ओलांडली; पण पोलिसांना सापडला

Solapur: करमाळ्यात मराठा आरक्षण प्रश्नी जेलभरो आंदोलन

By रूपेश हेळवे | Published: October 31, 2023 6:41 PM

Solapur: मराठा आरक्षण प्रश्नाच्या मागणीसाठी येथील महात्मा गांधीच्या पुतळ्यासमोर मराठा समाजाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी जेलभरो आंदोलन केले. येथील महात्मा गांधी पुतळ्यासमोर आरक्षण मागणीसाठी शेकडो आंदोलनकर्ते जमा झाले.

- रुपेश हेळवेकरमाळा - मराठा आरक्षण प्रश्नाच्या मागणीसाठी येथील महात्मा गांधीच्या पुतळ्यासमोर मराठा समाजाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी जेलभरो आंदोलन केले. येथील महात्मा गांधी पुतळ्यासमोर आरक्षण मागणीसाठी शेकडो आंदोलनकर्ते जमा झाले. प्रचंड घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी अटक करून घेतली व दोन पोलिस वाहनाव्दारे पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना पोलिस ठाण्याच्या आवारात आणून अटकेची कारवाई पूर्ण केली. तब्बल ४८ आंदोलनकर्त्यावर गुन्हे दाखल करून सोडून देण्यात आले.

यावेळी पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण साने यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. करमाळा तहसिल कार्यालयासमोर आरक्षणप्रश्नी गेल्या सहा दिवसापासून साखळी उपोषण सुरू आहे. अनेक संस्था, संघटना व विविध पक्ष पदाधिका-यांनी उपोषणस्थळी जाऊन पाठिंबा दिला.

टॅग्स :SolapurसोलापूरMaratha Reservationमराठा आरक्षण