शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
2
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
3
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
4
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
5
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
6
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
7
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
8
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
9
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
10
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
11
Ed Sheeran ची पुन्हा भारतात कॉन्सर्ट, ६ शहरांमध्ये घुमणार गायकाचा आवाज; कधी आणि कुठे? वाचा
12
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
13
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
14
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
15
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
16
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
17
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
18
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
19
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
20
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम

पदपथांवरील २१५० अतिक्र मणांवर धडक कारवाई

By admin | Published: October 17, 2015 1:48 AM

शहरातील पदपथांवरील अतिक्र मणे तोडण्याची धडक कारवाई सुरूच असून आजपर्यंत या कारवाईमध्ये २१५० अतिक्र मणे तोडली आहेत.

ठाणे : शहरातील पदपथांवरील अतिक्र मणे तोडण्याची धडक कारवाई सुरूच असून आजपर्यंत या कारवाईमध्ये २१५० अतिक्र मणे तोडली आहेत. ही मोहीम अधिक कडक करण्याचे आदेश मनपा आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत.शहरातील पदपथ नागरिकांना चालण्यासाठी मोकळे राहावेत, यासाठी महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार १० दिवसांपूर्वी त्यावरील अतिक्र मणे तोडण्याची जोरदार मोहीम सुरू केली. गेल्या १० दिवसांपासून तिने अधिक जोर धरला असून यापुढे ती अधिक तीव्र करण्यात येणार आहे. या कारवाईअंतर्गत आजपर्यंत नौपाडा प्रभाग समितीअंतर्गत ३८१ अतिक्र मणे, रायला व वागळेत ५०७ अतिक्र मणे, उथळसरमध्ये २५७ अतिक्र मणे, माजिवडा-मानपाडामध्ये १९८ अतिक्र मणे, कळव्यामध्ये २०० तर मुंब्रा-दिव्यामध्ये २५२ अतिक्र मणे तोडली आहेत. कोपरी प्रभाग समितीत १२८ एवढी तर वर्तकनगर आणि सावरकरनगर प्रभाग समितीत ३२७ अतिक्र मणे तोडण्यात आली.