शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आसाम विधानसभा निवडणूक २०२१

 देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, आसाममध्ये 3 टप्प्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. मतदानाचा पहिला टप्पा - २७ मार्च रोजी असून दुसऱ्या टप्प्यात १ एप्रिल रोजी मतदान होत आहे. तर, तिसरा टप्प्यात ६ एप्रिल मतदान असून 2 मे रोजी या निवडणुकांचा निकाल लागणार आहे. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत. 

Read more

राष्ट्रीय : Assembly Elections Opinion poll: बंगाल कुणाचा? आसाममध्ये भाजपला फटका! जाणून घ्या, कुठे कुणाचं येणार सरकार?

राष्ट्रीय : सत्तेत येण्यासाठी काँग्रेस कोणाशीही युती करू शकतो; पंतप्रधान मोदींचे टीकास्त्र

राजकारण : जे 'चायवाला' म्हणून पंतप्रधानांची खिल्ली उडवत होते, तेच आज चहापत्ती खुडत आहेत, भाजपाचा सणसणीत टोला

राष्ट्रीय : NRC ची अंमलबजावणी, ३० लाख कुटुंबांना आर्थिक मदत; आसामसाठी भाजपचे संकल्पपत्र

राष्ट्रीय : एरव्ही ट्विटरवर सक्रीय असणाऱ्या मोदींनी आसाम महापुरावर एक चकार शब्द काढला नाही

राजकारण : नागपुरात जन्मलेली एक ताकद संपूर्ण देशाला नियंत्रित करू पाहतेय; राहुल गांधीचा RSS ला सणसणीत टोला

राष्ट्रीय : ईशान्येचे 'हे' राज्य भाजपला पुन्हा मिळेल की नाही? बोडोलँड पीपल्स फ्रंट बाहेर पडल्याचा बसू शकतो फटका

राष्ट्रीय : श्रीरामांशिवाय भारत अपूर्ण, कोणतेही काम होऊ शकत नाही: योगी आदित्यनाथ

राष्ट्रीय : ओपिनियन पाेल: भाजपच्या आव्हानानंतरही बंगालमध्ये ममताच? पाचपैकी ४ ठिकाणी बिगर भाजप सरकार!

राजकारण : Opinion Poll 2021 : तामिळनाडूत यूपीए, केरळमध्ये डावे, तर आसाम बंगालच्या जनतेचा असा आहे कल...