लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..." - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 After Pankaja Munde now Ashok Chavan opposes batenge toh katenge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."

भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी 'बटेंगे तो कटेंगे' ही घोषणा योग्य नसून ती अप्रासंगिकही असल्याचे म्हटलं आहे. ...

नांदेड जिल्ह्यात चार मतदारसंघात काँग्रेस-भाजपात ‘टस्सल’ - Marathi News | Congress-BJP 'tussle' in four constituencies in Nanded district | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यात चार मतदारसंघात काँग्रेस-भाजपात ‘टस्सल’

पाच मतदारसंघात मात्र राष्ट्रीय पक्षाची प्रादेशिक पक्षाशी लढत; वंचित बहुजन पक्षाने जिल्ह्यातील नऊही मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत. ...

महाराष्ट्रात ब्ल्यू इकोनॉमीला चालना, रोजगाराच्या लाखो संधी...: PM नरेंद्र मोदींचं आश्वासन - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Raigad, Palghar, Panvel will boost blue economy, PM Narendra Modi promises to people | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात ब्ल्यू इकोनॉमीला चालना, रोजगाराच्या लाखो संधी...: PM नरेंद्र मोदींचं आश्वासन

कोकणात ३ नवे बंदर विकसित होत आहेत. ब्ल्यू इकोनॉमीला चालना दिली जाईल. आज भारत प्रत्येक क्षेत्रात प्रगतीचे नवे रेकॉर्ड बनवत आहे असं सांगत नरेंद्र मोदी यांनी कोकणातील विकासकामावर भाष्य केले.  ...

कर्नाटकमध्ये काँग्रेसने आर्थिक स्थिती बिघडवली; डॉ. अश्वत्थ नारायण यांचा आरोप - Marathi News | Congress worsens economic situation in Karnataka Dr Ashwattha Narayan allegation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्नाटकमध्ये काँग्रेसने आर्थिक स्थिती बिघडवली; डॉ. अश्वत्थ नारायण यांचा आरोप

राज्यात विकास ठप्प झाला असून, काँग्रेस सरकारमधील आमदार देखील अस्वस्थ झाले आहेत ...

राजापूरमध्ये बंडखोर उमेदवाराचा फायदा कोणाला ?, प्रमुख लढत दोन शिवसेनांमध्येच - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Rajan Salvi, Kiran Samant and Avinash Lad are fighting in Rajapur constituency | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राजापूरमध्ये बंडखोर उमेदवाराचा फायदा कोणाला ?, प्रमुख लढत दोन शिवसेनांमध्येच

काँग्रेसच्या तत्कालीन जिल्हाध्यक्षांनी केलेली बंडखोरी हा कळीचा मुद्दा ...

राहुल गांधींनीच मला आणि सुजयला पक्षाबाहेर ढकललं; राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Sujay was asked by Rahul Gandhi to contest on NCP ticket, claims Radhakrishna Vikhe Patil, serious allegations against Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल गांधींनीच मला आणि सुजयला पक्षाबाहेर ढकललं; राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट

नगर जिल्ह्यातील राजकारणात अस्थिरता आणि विखे-थोरात संघर्षामागे शरद पवारांचा हातभार, विखे पाटलांचा आरोप ...

‘बटेंगे तो कटेंगे’,‘एक हैं तो सेफ हैं’वर जरांगेंची टीका; म्हणाले, “मराठा हिंदूतील मोठा समाज” - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 manoj jarange patil replied bjp mahayuti over maratha reservation issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘बटेंगे तो कटेंगे’,‘एक हैं तो सेफ हैं’वर जरांगेंची टीका; म्हणाले, “मराठा हिंदूतील मोठा समाज”

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: भाजपा महायुतीचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्रातील मतदार तयार आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदुत्वाचे पालन करणारी लोक आहोत, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...

हिमाचलमध्ये सत्ता काँग्रेसने मिळवली, पण चालवणे अवघड; विरोधी पक्ष नेते जयराम ठाकूर यांची टीका - Marathi News | Congress wins power in Himachal but difficult to run Opposition leader Jairam Thakur criticism | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिमाचलमध्ये सत्ता काँग्रेसने मिळवली, पण चालवणे अवघड; विरोधी पक्ष नेते जयराम ठाकूर यांची टीका

काँगेसने हिमाचलमध्ये दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी न झाल्याने जनतेत आक्रोश निर्माण झाला, अशी परिस्थिती महाराष्ट्र येऊ नये ...