शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : १५०० रुपये घेणारी लाडकी बहीण काँग्रेसच्या रॅलीत दिसली...; धनंजय महाडिकांचे धक्कादायक वक्तव्य

महाराष्ट्र : मोठा ट्विस्ट! देवेंद्र फडणवीस यांनी घेतली विनोद पाटील यांची भेट; चर्चांना उधाण

मुंबई : “UPAने मनरेगा-अन्नसुरक्षा-RTI दिले, गॅरंटीची अंमलबजावणी केली, भाजपाने काय केले?”: खरगे

राष्ट्रीय : Arvind Kejriwal : आम्ही जे आश्वासन दिलं, ते पूर्ण केलं, पंजाबमध्ये लाच...; अरविंद केजरीवालांनी विरोधकांना घेरलं

मुंबई : मनसे उमेदवारांमुळे कुणाचा फायदा? ५४ पैकी ४१ मतदारसंघांमध्ये तिरंगी लढती

महाराष्ट्र : हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्यास फरकाची रक्कम सरकार देणार: देवेंद्र फडणवीसांचे शेतकऱ्यांना वचन

महाराष्ट्र : हिंमत असेल तर पोलीस बाजूला हटवा, अन्...; अबू आझमींचं राज ठाकरेंना खुलं चॅलेंज

छत्रपती संभाजीनगर : मरेपर्यंत पस्तावशील; आश्वासनांवरुन प्रश्न विचारताच प्रशांत बंब यांची तरुणांना धमकी

फॅक्ट चेक : Fact Check : भाजपा-महायुती आहे तर गती आहे, गुजरातची प्रगती आहे; व्हायरल होणारा फोटो एडिटेड, 'हे' आहे 'सत्य'

अमरावती : महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या डोक्याचे नट 'पाना'ने कसायचे आहे !