शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

नागपूर : संविधानाबाबत नक्षली व भाजपमध्ये समानता; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेअवैध पद्धतीने पदावर

जालना : परतूरमध्ये सुरेशकुमार जेथलिया मैदानात, बंडखोरीमुळे बबनराव लोणीकरांच्या अडचणीत वाढ

सिंधुदूर्ग : विरोधकांचा छुपा प्रचार; मंत्री रविंद्र चव्हाणांनी कार्यकर्त्यांना दिल्या कानपिचक्या 

सांगली : 'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली

सांगली : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला...; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला

महाराष्ट्र : महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

महाराष्ट्र : अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको

नागपूर : राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी

महाराष्ट्र : Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार