लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
Pune: ज्येष्ठांसमोर घरातीलच वडीलधारे समजून पाया पडणारे बापट; आठवण कसबा विधानसभेची - Marathi News | Pune In front of the seniors girish Bapat who understands the elders of the house Remember Kasba Vidhan Sabha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: ज्येष्ठांसमोर घरातीलच वडीलधारे समजून पाया पडणारे बापट; आठवण कसबा विधानसभेची

कसब्यातील सामान्य नागरिकांबरोबर अशा प्रकारे नम्रतेने वागून हा मतदारसंघ बापटांनी सलग ५ टर्म स्वत:जवळ ठेवला ...

Chitra Wagh : "उद्धव ठाकरेंना समोर हार दिसते आहे म्हटल्यावर सध्या ते बिथरलेत"; चित्रा वाघ यांचा खोचक टोला - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 BJP Chitra Wagh slams Uddhav Thackeray Over bag checking | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरेंना समोर हार दिसते आहे म्हटल्यावर सध्या ते बिथरलेत"; चित्रा वाघ यांचा खोचक टोला

Maharashtra Assembly Election 2024 BJP Chitra Wagh : भाजपाच्या आमदार चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ...

मतदानाला काही दिवस शिल्लक असतानाच भाजपला धक्का; माजी आमदार ठाकरेंच्या गटात - Marathi News | Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: Just a few days left for voting, BJP gets a shock; former MLA Shivsharan Patil joins Uddhav Thackeray's Shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मतदानाला काही दिवस शिल्लक असतानाच भाजपला धक्का; माजी आमदार ठाकरेंच्या गटात

South Solapur News: निवडणूक जाहीर होताच तिकीट वाटपासाठी किंवा नंतर अनेक नेत्यांची पक्षांतरे पहायला मिळत होती. परंतू, मतदानाला काही मोजके दिवस शिल्लक असताना देखील नेत्यांची पक्षांतरे सुरुच आहेत. ...

आरक्षणावरून प्रश्नांची सरबत्ती; लोणीकरांच्या कार्यकर्त्यांकडून जरांगे समर्थकांना शिवीगाळ - Marathi News | questions on Maratha reservation; Manoj Jarange supporters abused by Lonikar's workers | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आरक्षणावरून प्रश्नांची सरबत्ती; लोणीकरांच्या कार्यकर्त्यांकडून जरांगे समर्थकांना शिवीगाळ

मंठा तालुक्यातील तळणी सर्कल मधील देवठाण्यातील प्रकार ...

‘वेल कनेक्टिव्हिटी’ शहर बनवणार; पुढील ५ वर्षात पुणे विकासाची नवी उड्डाणे घेणार, PM मोदींची ग्वाही - Marathi News | Well connectivity will make the city Pune will take new development flights in the next 5 years PM narendra modi assured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘वेल कनेक्टिव्हिटी’ शहर बनवणार; पुढील ५ वर्षात पुणे विकासाची नवी उड्डाणे घेणार, PM मोदींची ग्वाही

इलेक्ट्रॉनिक व आयटी क्षेत्रात दररोज नवी गुंतणूक होत असून तेही पुण्यासाठी फायदेशीर असणार ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : भाजपाच्या आरोपांना काँग्रेसचे प्रत्युत्तर; कर्नाटकात येऊन गॅरंटीच्या अंमलबजावणीची पाहणी करण्याचे आव्हान - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Congress's response to BJP's allegations; A challenge to come to Karnataka and inspect the implementation of the guarantee | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या आरोपांना काँग्रेसचे प्रत्युत्तर; गॅरंटीच्या अंमलबजावणीची पाहणी करण्याचे आव्हान

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या जाहीरनामावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...

श्रुती ही भाजपची आता सदस्य नाही: नरेंद्र सावईकर, तपासात पोलिसांना मोकळीक - Marathi News | shruti prabhu gaonkar is no longer a member of bjp said narendra sawaikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :श्रुती ही भाजपची आता सदस्य नाही: नरेंद्र सावईकर, तपासात पोलिसांना मोकळीक

सरकारने पोलिसांना सरकारी नोकऱ्या विक्री प्रकरणी तपासाला पूर्ण मोकळीक दिली आहे. ...

Smriti Irani : किसान सन्मान योजनेत आता १५ हजार मिळणार - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 BJP Smriti Irani Shirpur Assembly constituency | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :किसान सन्मान योजनेत आता १५ हजार मिळणार - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी

Maharashtra Assembly Election 2024 And BJP Smriti Irani : किसान सन्मान योजना, वृध्दाधार योजना, लाडकी बहिण योजना आदी योजनांची माहिती देताना त्यांनी भाजपचा उमेदवार कोण, मतदानाची तारीख काय असे प्रश्न उपस्थित महिलांना विचारले. ...