लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गॅस सिलेंडर

गॅस सिलेंडर

Cylinder, Latest Marathi News

गुलटेकडीला सीएनजी गॅस वाहिनी फुटली; घाबरलेले नागरिक पळाले घराबाहेर - Marathi News | CNG gas pipeline break at Gultekdi; Frightened citizens fled the house | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुलटेकडीला सीएनजी गॅस वाहिनी फुटली; घाबरलेले नागरिक पळाले घराबाहेर

रस्त्याची खोदाई सुरू असताना जमिनीखालून गेलेली सीएनजी गॅस वहिनी फुटली. ...

अकोला : कृषिनगरमध्ये गॅस सिलिंडरने घेतला पेट - Marathi News | In Krishnagar, a gas cylinder burnt | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : कृषिनगरमध्ये गॅस सिलिंडरने घेतला पेट

घरातील साहित्य जळून खाक झाल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. ...

गॅस बुकिंगच्या नावाखाली आयटी इंजिनियरला लाखांचा गंडा - Marathi News | Fraud with it engineerof of Lakhs rupees by gas booking reason | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गॅस बुकिंगच्या नावाखाली आयटी इंजिनियरला लाखांचा गंडा

सायबर चोरट्यांनी या तरुणाच्या दोन खात्यातून ऑनलाईन काढून घेतले तब्बल १ लाख ४ हजार ४०० रुपये ...

CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये लोकांनी घेतला आवडीच्या पदार्थांचा आस्वाद, LPG विक्रीत कमालीची वाढ - Marathi News | CoronaVirus Marathi News Lockdown bihar rise in consumption of lpg gas cylinders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये लोकांनी घेतला आवडीच्या पदार्थांचा आस्वाद, LPG विक्रीत कमालीची वाढ

CoronaVirus Marathi News and Live Updates: लॉकडाऊन सुरू असल्याने अनेक जण घरीच आहेत. काहींना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहेत. तर काहीजण घरबसल्या विविध गोष्टींचा आनंद घेत आहेत. ...

४.७५ कोटीचे गॅस सिलेंडर वाटलेच नाहीत - Marathi News | 4.75 crore gas cylinders were not found | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :४.७५ कोटीचे गॅस सिलेंडर वाटलेच नाहीत

शालेय पोषण आहार अभियानांतर्गत शाळांना गॅस सिलेंडरचे वाटप करण्यासाठी ४.७५ कोटी रुपयांचे अनुदान जिल्हा परिषदेच्या शालेय शिक्षण विभागाला दिले होते. २०१२-१३ या वर्षात मिळालेला हा निधी खर्चच झाला नाही. या योजनेचा निधी पडून आहे, हे प्रशासनाला माहीत नाही. ...

सिलिंडरवर शून्य सबसिडी; स्वस्त दराचा फायदा नाही - Marathi News | Zero subsidy on cylinders; | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सिलिंडरवर शून्य सबसिडी; स्वस्त दराचा फायदा नाही

मे महिन्यात घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत बेस रेट ५९० रुपयांवर आल्याने या महिन्यात ग्राहकांना सबसिडी मिळाली नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल आणि गॅसच्या किमतीत प्रचंड घसरण झाल्यानंतरही केंद्र सरकार सिलिंडरवर १२० रुपयांची कमाई करीत आहे. ...

LPG Cylinder Price Hike: आजपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ; जाणून घ्या नवी किंमत - Marathi News | LPG cylinder price hiked from today, Latest rates here rkp | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LPG Cylinder Price Hike: आजपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ; जाणून घ्या नवी किंमत

यापूर्वी मे महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात घट करण्यात आली होती. ...

मे महिन्यात एलपीजी सिलिंडरवर सबसिडी ‘शून्य’; एप्रिल महिन्यात १९९ रुपये सबसिडी - Marathi News | Subsidy on LPG cylinders ‘zero’ in May; 199 in April | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मे महिन्यात एलपीजी सिलिंडरवर सबसिडी ‘शून्य’; एप्रिल महिन्यात १९९ रुपये सबसिडी

मे महिन्यात घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत बेस रेट ५९० रुपयांवर आल्याने या महिन्यात ग्राहकांना सबसिडी मिळाली नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल आणि गॅसच्या किमतीत प्रचंड घसरण झाल्यानंतरही केंद्र सरकार सिलिंडरवर १२० रुपयांची कमाई करीत आहे. ...