लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 These 31 Candidates Cannot Vote for Themselves Tomorrow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ३१ असे महत्त्वाचे उमेदवार आहेत जे स्वत:साठी मतदान करू शकणार नाहीत. ...

२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - What will Maharashtra look like in 2035?; Devendra Fadnavis present 6 points of next vision | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन

दौंडकरांनी आम्हाला आमदार द्यावा, मी तुम्हाला मंत्रिपद देतो - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Daundkar should give us an MLA, I give you a ministerial position - Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंडकरांनी आम्हाला आमदार द्यावा, मी तुम्हाला मंत्रिपद देतो - देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस : वरवंड येथे महायुतीच्या वतीने प्रचार सभा ...

मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Devendra Fadnavis did not hold a single meeting in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या

जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांतील प्रचाराच्या तोफा सोमवारी सायंकाळी सहा वाजता थंडावल्या असून बुधवारी सायंकाळी ६ पर्यंत प्रशासनाकडून सायलेंट पिरियड जाहीर झाला आहे. ...

'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान - Marathi News | Look at the investments we've brought in the Maharashtra ; Devendra Fadnavis challenged Rahul Gandhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान

'जी आकडेवारी मी देत आहे ती वेगवेगळ्या टप्प्यांवर आहे पण गुंतवणूक होणार हे नक्की झाले आहे', असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींनी उत्तर दिले. ...

सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप - Marathi News | Incumbents are moving to lower levels for power ncp Sharad Pawars anger after the attack on anil Deshmukh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप

काटोल-नरखेड मतदारसंघातील घटनेवरून शरद पवार यांनी भाजप नेते आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ...

काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार - Marathi News | Congress promises only for elections; Devendra Fadnavis' counterattack on soybean price | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार

महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार येईल ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, असे प्रतिपादन यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...

“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 bjp dcm devendra fadnavis claims congress forgets promises after election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: जनतेचा विश्वास आमच्या पाठिशी आहे, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ...