लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्थव्यवस्था

Indian Economy Latest News

Economy, Latest Marathi News

Recession in America: ब्रिटननंतर अमेरिका मंदीच्या कवेत! भारतासह जगभरातील देश चिंतेत, डाऊ जोन्स गडगडला - Marathi News | Recession in America: After Britain, US is in recession! With countries around the world worried, including India, the Dow Jones rumbled | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ब्रिटननंतर अमेरिका मंदीच्या कवेत! भारतासह जगभरातील देश चिंतेत, डाऊ जोन्स गडगडला

अमेरिकेत मंदीची भीती अधिक गडद झाली आहे. फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरात सातत्याने वाढ होत असल्याने अर्थव्यवस्था मंदीकडे वाटचाल करत आहे. ...

RBIचा सर्वसामान्यांना जबर धक्का, होमलोनसह सर्व कर्जे महागणार, रेपोरेटमध्ये ०.३५ टक्क्यांनी वाढ - Marathi News | RBI's shock to the common man, all loans including home loans will be expensive, rate hike by 0.35 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBIचा सर्वसामान्यांना जबर धक्का, होमलोनसह सर्व कर्जे महागणार, रेपोरेटमध्ये ०.३५ टक्क्यांनी वाढ

RBI Policy: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्वसामान्यांना आज जोरदार झटका दिला आहे. आरबीआयने यावर्षी सलग पाचव्यांदा रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये ०.३५ टक्क्यांनी वाढ केली आहे. ...

आनंदाची बातमी! जागतिक मंदीच्या वादळातही भारतीय अर्थव्यवस्था मजबूतच - Marathi News | Good news! Indian economy remains strong even in the storm of global recession | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आनंदाची बातमी! जागतिक मंदीच्या वादळातही भारतीय अर्थव्यवस्था मजबूतच

जागतिक बँकेने जीडीपी वृद्धीच्या अंदाजात केली वाढ, अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत  ...

Sri Lanka Economic Crisis : अर्थव्यवस्थाच नाही, तर आर्थिक सुधारणा काय करणार?, का म्हणाले श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष असं - Marathi News | why-sri-lanka-president-ranil-wickremesinghe-said-we-do-not-have-economy-there-is-no-reason-for-economic-reforms-crisis-india-help | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अर्थव्यवस्थाच नाही, तर आर्थिक सुधारणा काय करणार?, का म्हणाले श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष असं

सध्या श्रीलंका मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. ...

Economists Open Letter to Nirmala Sitharaman: जगभरातील ५१ अर्थतज्ज्ञांचे Union Budget आधी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना खुले पत्र - Marathi News | Open Letter To Finance Minister Nirmala Sitharaman From 51 Eminent Economists around the world | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगभरातील ५१ अर्थतज्ज्ञांचे Union Budget आधी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना खुले पत्र

पाहा काय आहेत मागण्या अन् कोणत्या मुद्द्यांवर केल्या सूचना ...

भारताच्या तुलनेत अमेरिकेत किती महागाई? तांदूळ आठ पट महाग, तर इतर अत्यावश्यक वस्तू.... - Marathi News | Compared to India, how much inflation in America, rice is eight times more expensive, while other essential commodities.... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताच्या तुलनेत अमेरिकेत किती महागाई? तांदूळ आठ पट महाग, तर इतर अत्यावश्यक वस्तू....

Inflation: रिपोर्टनुसार २३ लाख रुपयांमध्ये जी लाईफस्टाईल तुम्ही भारतात जगू शकता. अमेरिकेमध्ये याच लाईफस्टाईलसाठी ८० लाख रुपये खर्च करावे लागतील. म्हणजेच भारताच्या तुलनेत अमेरिकेमध्ये त्याच सुविधा चार पट महाग आहेत. ...

Good News: भारत मंदीपासून लांबच, भरघाेस नाेकऱ्या मिळणार, ‘क्वेस कॉर्प’चे अजित आयझॅक यांचे प्रतिपादन - Marathi News | Good News: India is far from recession, jobs will be available for wholesalers, asserts Ajit Isaac of Ques Corp. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Good News: भारत मंदीपासून लांबच, भरघाेस नाेकऱ्या मिळणार

India Economy: येणाऱ्या काही वर्षांत भारतातील रोजगार वृद्धी मजबूत राहण्याची शक्यता असल्याचे मत व्यवसाय सेवा दाता संस्था ‘क्वेस कॉर्प’चे संस्थापक तथा बिगर-कार्यकारी अध्यक्ष अजित आयझॅक यांनी केले आहे.  ...

Mukesh Ambani: अदानींनंतर आता अंबानींचा इकॉनॉमीबाबत मोठा दावा, म्हणाले, “फक्त ३ गोष्टी अन् २०४७ पर्यंत...” - Marathi News | reliance industries chief mukesh ambani said by 2047 indian economy will grow up to 40 trillion dollars | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींनंतर आता अंबानींचा इकॉनॉमीबाबत मोठा दावा, म्हणाले, “फक्त ३ गोष्टी अन् २०४७ पर्यंत...”

Mukesh Ambani: येत्या काही दशकांमध्ये तीन मोठ्या क्रांती देशाच्या विकासाला चालना देतील, असे सांगत मुकेश अंबानी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबाबत मोठा दावा केला आहे. ...