लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्थव्यवस्था

Indian Economy Latest News

Economy, Latest Marathi News

आधी काय होईल? शेअर बाजार १ लाखांवर जाईल की इकॉनॉमी ५ ट्रिलियन डॉलर टप्पा गाठेल; Inside Story - Marathi News | what will became the first is india economy gdp at 5 trillion dollar or share market index touch at one lakh landmark know about inside story | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आधी काय होईल? शेअर बाजार १ लाखांवर जाईल की इकॉनॉमी ५ ट्रिलियन डॉलर टप्पा गाठेल; Inside Story

शेअर मार्केट आणि अर्थव्यवस्थेबाबत तज्ज्ञ सकारात्मक असून, येत्या ३ ते ४ वर्षांत भारत ही दोन्ही लक्ष्य गाठू शकेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. ...

मंदीचा धाेका; खर्च जरा जपून करा! जगातील चाैथ्या श्रीमंत व्यक्तीचा सल्ला; संपत्ती करणार दान - Marathi News | A threat of recession; Spend carefully! Advice from the world's fourth richest man; Wealth will be donated | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मंदीचा धाेका; खर्च जरा जपून करा! जगातील चाैथ्या श्रीमंत व्यक्तीचा सल्ला; संपत्ती करणार दान

recession: जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीत टाॅप- ५ मध्ये असलेले उद्याेगपती जेफ बेझाेस यांनी त्यांच्या संपत्तीबाबत माेठा खुलासा केला आहे. बेझाेस यांनी संपत्तीतील बहुतांश हिस्सा कल्याणकारी याेजनांमध्ये दान करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

तेल लावणार ‘चुना’, आयातवृद्धीने व्यापारी ताेट्यातही पडली भर - Marathi News | increase in imports has also added to the trade balance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तेल लावणार ‘चुना’, आयातवृद्धीने व्यापारी ताेट्यातही पडली भर

महागाईच्या दरात काही प्रमाणात घट झाली असली तरीही आयात वाढत असल्यामुळे चिंता कायम आहे. त्यातही खाद्यतेलांची आयात माेठ्या प्रमाणात हाेत असल्यामुळे महागाई नियंत्रणात आणण्यासाठी सरकारचा कस लागणार आहे. ...

वारी झाली गोड; पंढरपुरातील कार्तिकी यात्रेच्या उत्पन्नात सव्वा कोटींची वाढ - Marathi News | Wari became sweet; Increase in income of Kartiki Yatra in Pandharpur by half crores | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वारी झाली गोड; पंढरपुरातील कार्तिकी यात्रेच्या उत्पन्नात सव्वा कोटींची वाढ

जय हरी विठ्ठल; ३ कोटी २० लाख ५९ हजार ५४२ रुपयांचे उत्पन्न ...

Inflation: हुश्श... अखेर महागाई झाली कमी - Marathi News | Hush...Finally inflation has come down | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हुश्श... अखेर महागाई झाली कमी

Inflation: महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. घाऊक आणि किरकाेळ महागाईच्या दरात माेठी घट झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे, १८ महिन्यांनी घाऊक महागाईचा दर एकअंकी आकड्यात आला आहे. ...

Moodys Investor Service: “भारताचा विकासदर चालु आर्थिक वर्षात ७.७ टक्क्यांवरुन ७ टक्क्यांवर येईल”: मूडीज - Marathi News | moodys slashes india gdp rate forecast cut to 7 percent for 2022 23 due to rising inflation and high interest rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :“भारताचा विकासदर चालु आर्थिक वर्षात ७.७ टक्क्यांवरुन ७ टक्क्यांवर येईल”: मूडीज

वाढती महागाई आणि व्याजरदवाढीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेची गती आणखी कमी होण्याची शक्यता असल्याचे मूडीजने म्हटले आहे. ...

भारत तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या वाटेवर, मोदींनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | India is on track to become the third largest economy, Modi expressed confidence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या वाटेवर

India Economy: भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या वाटेवर अग्रेसर आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी तेलंगणातील रामगुंडम येथे केले. ...

जगणेही रुळावर यावे... - Marathi News | As many as 400 tonnes of gold were purchased by consumers in the country in the last three months. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जगणेही रुळावर यावे...

गेल्या तीन महिन्यांमध्ये देशात तब्बल ४०० टन सोने ग्राहकांनी खरेदी केले. ...