लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी

Mamata banerjee, Latest Marathi News

'बंगाली' भाषा शिकणार त्यालाच राज्यात सरकारी नोकरी; ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय - Marathi News | West Bengal Chief Minister Mamata Banerjee has announced that anyone who learns Bengali will get a government job in the state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बंगाली' भाषा शिकणार त्यालाच राज्यात सरकारी नोकरी; ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय

पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारने राज्यात सरकारी नोकरीसाठी बंगाली भाषेतील पेपर अनिवार्य केला आहे. ...

खराब हवामानात ममता बॅनर्जींचे हेलिकॉप्टर अडकले; लष्कराच्या एअरबेसवर इमर्जन्सी लँडिंग - Marathi News | latest news west bengal cm mamata banerjee helicopter emergency landing due to low visibility | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खराब हवामानात ममता बॅनर्जींचे हेलिकॉप्टर अडकले; लष्कराच्या एअरबेसवर इमर्जन्सी लँडिंग

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे लँडिंग करावे लागले आहे. ...

"मी भाजपविरोधात आघाडी करण्याचा प्रयत्न करतेय, पण काँग्रेस...", ममता बॅनर्जींनी व्यक्त केली खंत - Marathi News |  West Bengal Chief Minister Mamata Banerjee criticized that I am trying to form a front against the BJP, but the Congress is obstructing it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी भाजपविरोधात आघाडी करण्याचा प्रयत्न करतेय, पण काँग्रेस..."

Mamata Banerjee Speech : काही दिवसांपूर्वीच बिहारची राजधानी पाटणा येथे देशातील विरोधी पक्षांच्या प्रमुखांची बैठक पार पडली. ...

पाटण्यात एकत्र बैठक, आता ममतांची काँग्रेसवर टीका; भाजपची बी-टीम असल्याचा आरोप - Marathi News | mamata banerjee , congress, Meeting together in Patna, now Mamata criticizes Congress; Alleged to be B-Team of BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाटण्यात एकत्र बैठक, आता ममतांची काँग्रेसवर टीका; भाजपची बी-टीम असल्याचा आरोप

अलीकडेच सर्व विरोधी पक्षांनी भाजपविरोधात बैठक घेतली, पण लगेच या विरोधी ऐक्यात फूट पडल्याचे दिसत आहे. ...

रक्त सांडले तरी चालेल, देश वाचवू; महाबैठकीनंतर विरोधकांनी दिला एकजुटीचा नारा - Marathi News | Even if blood is spilled, we will save the country; After the meeting, the opposition raised slogans of unity | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रक्त सांडले तरी चालेल, देश वाचवू; महाबैठकीनंतर विरोधकांनी दिला एकजुटीचा नारा

पुढील निवडणुका कशा लढायच्या याबाबत कॉमन अजेंडा बनवण्यात येईल. त्यानंतर पुढील महिन्यात १० किंवा १२ जुलैला हिमाचल प्रदेशातील शिमला इथं पुन्हा विरोधकांची बैठक होईल. ...

ममता बॅनर्जी बिहार दौऱ्यावर; लालू प्रसाद यादवांचे चरण स्पर्श करत घेतला आशीर्वाद - Marathi News | Mamata Banerjee touched the feet of Lalu Prasad Yadav, said strength | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जी बिहार दौऱ्यावर; लालू प्रसाद यादवांचे चरण स्पर्श करत घेतला आशीर्वाद

या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना ममत बॅनर्जी म्हणाल्या की, लालूजी आणखीन सशक्त आहेत, ते भाजपसोबत लढू शकतात.  ...

"काँग्रेसला आमच्याकडून सहकार्य हवे आहे, पण आता...", ममता बॅनर्जींचे मोठे विधान  - Marathi News | bengal panchayat election violence cm mamata banerjee on congress cpim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसला आमच्याकडून सहकार्य हवे आहे, पण आता...", ममता बॅनर्जींचे मोठे विधान 

बंगाल पंचायत निवडणुकीत काँग्रेसने सीपीआय(एम) सोबत युती केली आहे. ...

हिमसागरपासून लंगडापर्यंत… ममता बॅनर्जींनी नरेंद्र मोदींना पाठवले खास आंबे - Marathi News | From Himsagar to Langda... Mamata Banerjee sent special mangoes to Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमसागरपासून लंगडापर्यंत… ममता बॅनर्जींनी नरेंद्र मोदींना पाठवले खास आंबे

ममता बॅनर्जी यांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, बुधवारी संध्याकाळी आंबे पाठवण्यात आले. ...