लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मेट्रो

मेट्रो

Metro, Latest Marathi News

'ब्रॉडगेज मेट्रो'च्या करारावर पुढच्या आठवड्यात स्वाक्षऱ्या; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती - Marathi News | minister nitin gadkari announcement broad gauge metro in nagpur, railway board approval | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'ब्रॉडगेज मेट्रो'च्या करारावर पुढच्या आठवड्यात स्वाक्षऱ्या; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती

या प्रकल्पामुळे नागपूर व इतर शहरांमधील संपर्क बळकट होईल. यासंदर्भात नुकतेच रेल्वेमंत्र्यांशी बोलणे झाले. पुढील सर्व बाबी सुरळीत पार पडतील, असे गडकरी यांनी सांगितले. ...

Mumbai Metro Car shed : मेट्रो कारशेडचा वाद पेटणार, प्रकल्पाला पर्यावरणवाद्यांकडून जोरदार विरोध - Marathi News | Mumbai Metro car shed dispute to erupt strong opposition from environmentalists to the project devendra fadnavis eknath shinde government aarey colony | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो कारशेडचा वाद पेटणार, प्रकल्पाला पर्यावरणवाद्यांकडून जोरदार विरोध

कांजूर मार्गलाच उभारा कारशेड, पर्यावरणवाद्यांची मागणी  ...

महामेट्रोला प्रतिष्ठेचा ‘आशिया, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ सन्मान - Marathi News | Nagpur Maha Metro receives prestigious 'Asia, India Book of Records' honor | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महामेट्रोला प्रतिष्ठेचा ‘आशिया, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ सन्मान

महामेट्रो नागपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. ...

Pune Metro | शिवाजीनगर-लोणी काळभोर मेट्रोचा डीपीआर १० दिवसांत - Marathi News | DPR of Shivajinagar Loni Kalbhor Metro in 10 days pune metro latest update | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro | शिवाजीनगर-लोणी काळभोर मेट्रोचा डीपीआर १० दिवसांत

येत्या दहा दिवसांत या मेट्रो मार्गाचा डीपीआर निघणार... ...

आरेमधील कारशेडला विरोध काही प्रमाणात स्पॉन्सर्ड; २५ टक्के प्रकल्पही पूर्ण, देवेंद्र फडणवीसांचा दावा - Marathi News | Opposition to the carshed in Aarey is somewhat sponsored; Deputy CM Devendra Fadnavis claims | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरेमधील कारशेडला विरोध काही प्रमाणात स्पॉन्सर्ड; २५ टक्के प्रकल्प पूर्ण,फडणवीसांचा दावा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा माध्यमांशी संवाद साधत आरेमधील कारशेडबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ...

नव्या सरकारने घेतलेला निर्णय धक्कादायक; अमित ठाकरेंची पोस्ट, पुनर्विचार करण्याची मागणी - Marathi News | MNS leader Amit Thackeray has posted on Facebook about the car shed discussions in Aarey. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नव्या सरकारने घेतलेला निर्णय धक्कादायक; अमित ठाकरेंची पोस्ट, पुनर्विचार करण्याची मागणी

अमित ठाकरे यांनी फेसबुकवर आरेमधील कारशेडच्या चर्चांवर पोस्ट केली आहे. ...

Nana Patole : "आरेत मेट्रो कारशेडचा भाजप प्रणित राज्य सरकारचा निर्णय मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळणारा" - Marathi News | Congress Nana Patole slams state government's decision on Aarey Metro car shed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आरेत मेट्रो कारशेडचा भाजप प्रणित राज्य सरकारचा निर्णय मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळणारा"

Congress Nana Patole : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, आरे मेट्रो कारशेड करण्यास पर्यावरणप्रेमी व मुंबईकर यांचा तीव्र विरोध आहे. ...

ठाकरेंचा आदेश फिरवला! मेट्रोचे कारशेड आरे येथेच होणार; फडणवीसांचे अधिकाऱ्यांना निर्देश? - Marathi News | maharashtra government has directed state advocate general that metro car shed will be built in aarey itself | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरेंचा आदेश फिरवला! मेट्रोचे कारशेड आरे येथेच होणार; फडणवीसांचे अधिकाऱ्यांना निर्देश?

आरेमध्येच मेट्रो कारशेड बांधण्यात येईल, याबाबत शासनाची बाजू न्यायालयासमोर मांडावी, असे निर्देश देण्यात आले आहे. ...